महत्वाच्या बातम्या
-
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत मोठी अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी एनटीपीसी ग्रीन शेअर 1.50 टक्के घसरून 139.60 रुपयांवर पोहोचला होता. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी एनटीपीसी ग्रीन शेअर घसरला आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी शेअर प्राईस अजूनही त्यांच्या आयपीओ प्राईस बँड पेक्षा वर आहे. (एनटीपीसी ग्रीन कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
RVNL Share Price | मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. आरव्हीएनएल कंपनीने मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची माहिती दिली आहे. आरव्हीएनएल कंपनीने स्टॉक मार्केटला फाइलिंगमध्ये माहिती देताना म्हटले आहे की, ‘आरव्हीएनएल कंपनीला महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून 270 कोटी रुपयांचा मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे आरव्हीएनएल कंपनीला एका आठवडाभरात मिळालेला हा दुसरा मोठा कॉन्ट्रॅक्ट आहे. तत्पूर्वी आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण रेल्वेकडून 110.86 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Bharat Dynamics Share Price | भारत डायनॅमिक्स सह हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BDL
Bharat Dynamics Share Price | सोमवार 16 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी १०० अंकांच्या घसरणीसह २४६६८ वर पोहोचला होता. दरम्यान, ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ राजेश पालवीय यांनी गुंतवणुकीसाठी भारत डायनॅमिक्स, मेडप्लस हेल्थ आणि जेएसडब्ल्यू एनर्जी शेअर्सची निवड केली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीने फायद्याची अपडेट दिली, शेअर प्राईसवर होणार परिणाम, तेजीचे संकेत - NSE: NBCC
NBCC Share Price | पीएसयू एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर्स तेजीमध्ये आले आहेत. सोमवारी बीएसईवर एनबीसीसी कंपनीचा शेअर 1.71 टक्के वाढून 100.99 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, एनबीसीसी कंपनीने स्टॉक मार्केटला महत्वाची माहिती दिली आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला 2 कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. मागील दोन दिवसांपासून एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली होती. सोमवारी एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअरमध्ये जवळपास 1.78 टक्क्यांची घसरण झाली होती. सध्या हा शेअर 141.57 रुपयांवर ट्रेड करत आहे. (एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BHEL
BHEL Share Price | स्टॉक मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत जे गुंतवणूकदारांना कमी वेळात मोठा परतावा देऊ शकतात. तुम्ही सुद्धा अशाच शेअरच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीशी बोलताना स्टॉक मार्केट तज्ज्ञ सोनी पटनायक यांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC
NHPC Share Price | शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर 0.41 टक्के वाढून 85.39 रुपयांवर पोहोचला होता. एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 118.40 रुपये होता, शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 58 रुपये होता. सध्या एनएचपीसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 85,825 कोटी रुपये आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC
NBCC Share Price | पीएसयू एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअर्सनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. मात्र, गेल्या ५ दिवसात एनबीसीसी शेअर 4.42 टक्क्यांनी घसरला आहे. २८ ऑगस्ट २०२४ रोजी एनबीसीसी इंडिया शेअरने 139.83 रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तर गाठला होता. सध्या एनबीसीसी शेअर उच्चांकी पातळीवरून २९ टक्क्यांनी खाली घसरला आहे. (एनबीसीसी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: HAL
HAL Share Price | पीएसयू हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने याबाबत स्टॉक मार्केटला माहिती दिली आहे. या कॉन्ट्रॅक्टनुसार हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला 12 सुखोई विमानांच्या खरेदीचा नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. ही अपडेट येताच शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली होती. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA
IREDA Share Price | शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात सुरवातीला मोठी घसरण पाहायला मिळाली होती, परंतु स्टॉक मार्केट बंद होताना मोठी उसळी घेऊन बंद झाला होता. मात्र इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचा शेअर 1.53 टक्क्यांनी घसरून 217.65 रुपयांवर पोहोचला होता. (इरेडा कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
RVNL Share Price | शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. सकाळच्या सत्रात घसरलेला शेअर बाजार बंद होताना मात्र सुसाट तेजीत आल्याचं पाहायला मिळाली होती. शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स आपल्या नीचांकी पातळीपेक्षा जवळपास 2000 अंकांनी वाढला होता. तसेच शेअर बाजार निफ्टी मजबूत होऊन त्याने २४७५० चा टप्पा ओलांडला होता. शुक्रवारी स्टॉक मार्केट बंद होताना बीएसई सेन्सेक्समध्ये 850 अंकांची जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
BEL Share Price | शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली होती. सकाळच्या सत्रात सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी अनुक्रमे ६७४ आणि १८६ अंकांनी घसरले होते. मात्र दुपारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये नेत्रदीपक तेजी दिसून आली आहे. स्टॉक मार्केट सेन्सेक्स आपल्या नीचांकी पातळीपेक्षा 2000 अंकांनी वाढून बंद झाला होता. शुक्रवारी स्टॉक मार्केट निफ्टी मजबूत झाला असून २४७५० चा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्समध्ये जवळपास 850 अंकांची तेजी पाहायला मिळाली होती. (भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
HAL Share Price | केंद्र सरकारच्या संरक्षण समितीने (सीसीएस) जवळपास २०,००० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या प्रोजेक्टला १२ डिसेंबर २०२४ रोजी अधिकृत मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या या मान्यतेनंतर इंडियन एअर फोर्ससाठी एकूण 12 सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमाने आणि भारतीय सैन्य दलासाठी 100 थंडरबोल्ट स्वयंचलित होवित्झर तोफा खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअर 0.57 टक्के वाढून 4,687 रुपयांवर पोहोचला होता. (हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
RVNL Share Price | गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. कारण आरव्हीएनएल कंपनीने स्टॉक मार्केटला फाइलिंगमध्ये मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची माहिती दिली आहे. याशिवाय ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी आरव्हीएनएल शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत, तसेच शेअरची पुढची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीला सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ५०० मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्पाचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या अपडेटनंतर एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर 3.36 टक्के घसरून 143.62 रुपयांवर पोहोचला होता. (एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL
BHEL Share Price | गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी सकारात्मक ग्लोबल संकेतांमुळे स्टॉक मार्केटमध्ये हलकी खरेदी पाहायला मिळाली होती. आजच्या व्यवहारात स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट असले तरी ग्रीन झोनमध्ये ट्रेड करत आहेत. दुसरीकडे, स्टॉक मार्केट निफ्टी किरकोळ वाढीसह 24650 च्या जवळ ट्रेड करत होता. तसेच बीएसई सेन्सेक्समध्ये 70 अंकांपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली होती.
5 महिन्यांपूर्वी -
NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
NHPC Vs NTPC Share Price | एलारा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने पॉवर सेक्टर शेअर्सबाबत महत्वाचे सकारात्मक संकेत दिले आहेत. हायड्रो पॉवर सेक्टरच्या बाबतीत उत्पादनात सलग तिसऱ्या महिन्यात दुहेरी आकडी वाढ पाहायला मिळाली असून ती वार्षिक आधारावर ३१ टक्क्यांनी वाढून ९.४ बीयू झाली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
RVNL Share Price | बुधवार 11 डिसेंबर 2024 रोजी रेल्वे शेअर्स पुन्हा तेजीत आल्याचं दिसून आलं आहे. मागील काही महिन्यांपासून रेल्वे शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. नोव्हेंबरच्या नीचांकी पातळीनंतर रेल्वे कंपनीचे शेअर्स पुन्हा १५ ते २० टक्क्यांनी वधारले आहेत.
5 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC
IRFC Share Price | बुधवार 11 डिसेंबर 2024 रोजी आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. आयआरएफसी शेअर 4.74 टक्क्यांनी वाढून 164.28 रुपयांवर पोहोचला होता. वार्षिक आधारावर (YTD) आयआरएफसी शेअर ६३.३५ टक्क्यांनी वाढला आहे. मागील काही महिन्यातील तेजीनंतर आयआरएफसी शेअर 229.05 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावरून 28.42 टक्क्यांनी घसरला आहे. (आयआरएफसी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार, मल्टिबॅगर स्टॉक BUY करावा का - NSE: NBCC
NBCC Share Price | मंगळवार 10 डिसेंबर 2024 रोजी बांधकाम क्षेत्रातील मोठी कंपनी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी बाबत फायद्याचे वृत्त समोर आले आहे. मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू कंपनीने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, ‘ओडिशा राज्य सरकारकडून एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला ४३२ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना 336 टक्के परतावा दिला आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी