महत्वाच्या बातम्या
-
Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. या तेजी दरम्यान ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या एनबीएफसी कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरमध्ये पुलबॅक पाहायला मिळत आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचे संकेत मिळत आहेत. तज्ज्ञांनी या शेअरसाठी टार्गेट प्राइस आणि स्टॉपलॉस देखील जाहीर केली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
Reliance Share Price | स्टॉक मार्केटमधील उतार-चढ कायम असताना रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. शुक्रवारी रिलायन्सचा शेअर कमजोर बाजारात तेजीसह बंद झाला. शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 2.65 टक्क्यांनी वाढून 1,300 रुपयांवर बंद झाला होता.
3 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जारी करण्यात आले आहेत. डिसेंबर तिमाहीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचा नफा २९५ कोटी रुपयांवर पोहोचाल आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने २९४ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. कंपनीचा नफा अल्प प्रमाणात वाढला असला तरी स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल्स शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी देशांतर्गत शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली होती. सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण दिसून आली होती. बीएसई सेन्सेक्स 300 अंकांच्या घसरणीसह खुला झाला होता, तर निफ्टीत देखील १०० अंकांची घसरण झाली होती. दरम्यान, स्टोक्सबॉक्स ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी जिओ फायनान्शियल्स सर्व्हिसेस शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | HFCL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीत रिलायन्सची हिस्सेदार - NSE: HFCL
HFCL Share Price | शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी बीएसएनएलकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची अपडेट येताच एचएफसीएल लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये मजबूत तेजी दिसून आली. शुक्रवारी दिवसभरात एचएफसीएल कंपनी शेअरमध्ये ४.२९ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली होती. एचएफसीएल लिमिटेड कंपनीला बीएसएनएल कंपनीकडून २५०१ कोटी रुपयांचा नवीन कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
Reliance Share Price | शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर तुफान तेजीत असल्याचं पाहायला मिळतंय. शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 2.66 टक्क्यांनी वाढून 1,300.20 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवारी दिवसभरात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 1,326 रुपयाची उच्चांकी पातळी गाठली होती. तसेच शुक्रवारी दिवसभरात शेअरने 1,285 रुपयाची नीचांकी पातळी गाठली होती. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी टॉप ब्रोकरेज फर्मने रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
Reliance Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स 224.45 अंकांनी वाढून 76,724.08 अंकांवर बंद झाला. तर एनएसई निफ्टी 37.15 अंकांनी वाढून 23,213.20 अंकांवर स्थिरावला होता. आता येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत सकारात्मक तेजीचे संकेत दिले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी आलेल्या अपडेटनुसार जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी स्थानिक चलन डेट मार्केटमध्ये पदार्पण करण्यासाठी अनेक कर्जदारांशी वाटाघाटी करत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कडक नियमांमुळे एनबीएफसी कंपन्यांना बाजारातून पैसा उभा करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपच्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरमध्ये सलग चौथ्या दिवशी घसरण झाल्याचं दिसून आलं होतं. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअर 5.24 टक्क्यांनी घसरून 265.85 रुपयांवर पोहोचला होता.
4 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमधील दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले होते. शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअर 2.89 टक्क्यांनी घसरून 280.90 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट विश्लेषकांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअरबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE
Reliance Share Price | शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी सुद्धा शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी सेंसेक्स 241 अंकांच्या घसरणीसह बंद झाला होता. तसेच एनएसई निफ्टीमध्ये 86.50 अंकांची घसरण होऊन तो 23,440.00 वर पोहोचला होता. शेअर बाजारातील घसरणीत सुद्धा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरची टार्गेट प्राईस टॉप ब्रोकरेज फर्मकडून जाहीर करण्यात आली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
Reliance Share Price | गुरुवार, 09 जानेवारी 2025 रोजी ग्लोबल नकारात्मक संकेतांमुळे स्टॉक मार्केट मजबूत घसरला होता. सध्या शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कॉर्पोरेट कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी स्टॉक मार्केटमध्ये घसरण सुरु आहे. स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स ५२८ अंकांनी घसरला होता. तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी देखील 23,550 च्या खाली पोहोचला होता. एका बाजूला शेअर बाजारात घसरत असताना दुसरीकडे टॉप ग्लोबल ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरबाबत रेटिंग जाहीर करण्यासह टार्गेट प्राईस सुद्धा जाहीर केली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Alok Industries Share Price | रिलायन्स गृप कंपनीच्या 20 रुपयाच्या शेअर्सची जोरदार खरेदी, मालामाल करणार शेअर - NSE: ALOKINDS
Alok Industries Share Price | गुरुवार, 09 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. शेअर बाजारातील या अस्थिरतेमध्ये आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरने ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर गाठला होता. ट्रेडिंग दरम्यान हा शेअर 19.86 रुपयांवर पोहोचला होता.
4 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
Reliance Share Price | मार्केट कॅपिटलच्या दृष्टीने स्टॉक मार्केट मधील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड शेअरसाठी दोन मोठ्या ब्रोकरेज फर्मने तेजीचे संकेत दिले आहेत. जेफरीज ब्रोकरेज फर्मच्या मते रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर सध्याच्या पातळीवरून ३६ टक्के परतावा देऊ शकतो.
4 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | मंगळवारी देशांतर्गत स्टॉक मार्केट तेजीसह बंद झाला होता. बीएसई सेन्सेक्स 0.30 टक्क्यांनी वाढून 78,199.11 वर बंद झाला होता. तर एनएसई निफ्टी 0.39 टक्क्यांनी वाढून 23,707.90 वर बंद झाला होता. मंगळवारी बीएसई सेन्सेक्स मध्ये २० कंपन्यांचे शेअर्स मजबूत तेजीत होते. आता स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअरमध्ये तेजीचे संकेत दिले आहेत. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअर गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायंस इंडस्ट्रीज सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 64 टक्केपर्यंत परतावा - BOM: RELIANCE
Reliance Share Price | मंगळवार, 07 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात सकारात्मक तेजी पाहायला मिळत आहे. बीएसई सेन्सेक्स आणि निफ्ट हे दोन्ही निर्देशांक तेजीत असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, टॉप ब्रोकरेज कंपन्यांनी तिमाही अपडेटनंतर काही शेअर्सवर नोट जारी केली आहे. तसेच ब्रोकरेज फर्मने या शेअर्सच्या टार्गेट प्राईस देखील जाहीर केल्या आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
Reliance Share Price | टॉप ब्रोकरेजने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. सीएलएसए ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. सीएलएसए ब्रोकरेजला रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत तेजीचे संकेत दिले आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | कर्जमुक्त रिलायन्स पॉवर कंपनीचा 45 रुपयांचा शेअर तेजीत, फायद्याची अपडे - NSE: RPOWER
Reliance Power Share Price | गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली होती. गुंतवणूकदार आणि एफआयआय’कडून जोरदार खरेदी झाल्याचे पाहायला मिळाले. गुरुवारी एनएसई निफ्टी १२५ अंकांची वाढून २३८५० वर पोहोचला होता. दरम्यान, कर्जमुक्त झालेल्या रिलायन्स पॉवर कंपनीबाबत अजून एक फायद्याची अपडेट आली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेजचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी म्हणजे 2025 च्या दुसऱ्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. शेअर बाजार बीएसईचा 30 शेअर्सचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स 150 अंकांच्या वाढीसह 78657 वर पोहोचला होता. तर स्टॉक मार्केट एनएसईचा 50 शेअर्सचा सेन्सेटिव्ह इंडेक्स निफ्टी 40 अंकांच्या वाढीसह 23783 वर पोहोचला होता.
4 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
Reliance Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटच्या दोन्ही निर्देशांकात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. जगातील स्तरावरील नकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. दिवस अखेर मार्केट निफ्टी 23,644 वर बंद झाला होता. तर बीएसई सेन्सेक्स 109 अंकांनी घसरून 78,139 वर बंद झाला होता. दरम्यान, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरची रेटिंग अपडेट केली आहे. तसेच या शेअरमध्ये तेजीचे संकेत दिले आहेत.
4 महिन्यांपूर्वी