महत्वाच्या बातम्या
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी सोडू नका - Marathi News
Reliance Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स 1084 अंकांच्या घसरणीसह 84486 अंकांवर पोहोचला होता. तर निफ्टी इंडेक्स 307 अंकांच्या घसरणीसह 25871 अंकांवर पोहोचला होता. सप्टेंबर महिन्यात निफ्टी निर्देशांक 4 टक्के मजबूत झाला होता.
7 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक पुन्हा मालामाल करणार - Marathi News
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मंगळवारी किंचित घसरणीसह क्लोज झाले होते. सोमवारी देखील या कंपनीच्या (NSE: Reliance) शेअर्समध्ये 2 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली होती. सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स दिवसभरात 2.50 टक्क्यांच्या घसरणीसह 2,976.30 रुपये किमतीवर पोहचले होते. दिवसभरात या कंपनीचे 44.87 लाख इक्विटी शेअर्स ट्रेड झाले होते. मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.89 टक्के घसरणीसह 2,927 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Reliance Share Price | मागील काही महिन्यात भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक उच्चांक किंमत पातळी स्पर्श करून किंचित घसरले आहेत. 2019 मध्ये सेन्सेक्स निर्देशांक 38,800 अंकांवर ट्रेड करत होता. तर आता हा इंडेक्स 85,500 अंकांवर पोहोचला आहे. या काळात सेन्सेक्स निर्देशांक 46,700 अंकांनी मजबूत झाला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची स्टॉक प्राईस मालामाल करणार - Marathi News
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समधे आज किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीच्या (NSE : JioFinance) शेअर्समध्ये 4 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. दरम्यान या कंपनीचे शेअर्स 325 रुपये किमतीवर ओपन झाले होते. दिवसभरात या कंपनीचे शेअर्स 363 रुपये किमतीवर पोहोचले होते. (जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, BUY रेटिंग, मिळणार मोठा परतावा - Marathi News
Reliance Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक आपल्या उच्चांक पातळीवर पोहोचले होते. सेन्सेक्स इंडेक्स 0.78 टक्क्यांनी वाढून 85,836 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी इंडेक्स 0.81 टक्क्यांनी वाढून 26,216 अंकांवर क्लोज झाला होता. आज या लेखात आपण असे पाच शेअर्स पाहणार आहोत जे गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या टॉप पाच शेअर्सचे सविस्तर माहिती.
7 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | स्टॉक टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, BUY रेटिंग, शेअर प्राईस ₹400 लेव्हल स्पर्श करणार - Marathi News
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 350 रुपये किमतीच्या (NSE: JioFinance) आसपास व्यवहार करत होते. मागील एका महिन्यात जिओ फायनान्शिअल स्टॉक 325 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत होता. त्यानंतर हा स्टॉक कन्सोलिडेशनच्या टप्प्यातून बाहेर पडून 350 रुपये किमतीवर पोहोचला होता. आता पुन्हा एकदा हा स्टॉक 350 रुपये किमतीवर कन्सोलीडेशनच्या टप्प्यातून जात आहे. (जिओ फायनान्शिअल कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेला स्वस्त मल्टिबॅगर स्टॉक खरेदी करा, तेजीचे वादळ येणार - Marathi News
HFCL Share Price | एचएफसीएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग स्टेशनमध्ये एचएफसीएल कंपनीचे (NSE: HFCL) शेअर्स 5 टक्के वाढीसह आपल्या 52 आठवड्याच्या उचांक किंमत पातळीवर पोहोचले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांनी नुकताच जनरल अॅटॉमिक्स सिस्टम्स इनकॉर्पोरेटेड सोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. (एचएफसीएल कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | शेअर प्राईस 40 रुपये, रॉकेट स्पीडने मिळणार परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - Marathi News
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे (NSE: ReliancePower) शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 36.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील पाच दिवसांत रिलायन्स पावर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 30 रुपयेवरून वाढून 40 रुपये किमतीवर पोहोचली आहे. (रिलायन्स पॉवर कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेला स्वस्त शेअर मालामाल करणार, कंपनीचा डिफेन्स क्षेत्रात प्रवेश - Marathi News
HFCL Share Price | एचएफसीएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवारी 5 टक्के वाढीसह 170 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उचांक किंमत (NSE: HFCL) पातळीवर पोहोचले होते. आज या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. सोमवारी एचएफसीएल स्टॉक 165.40 रुपये किमतीवर ओपन झाला होता. (एचएफसीएल लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | तज्ज्ञांकडून जिओ फायनान्शियल शेअरसाठी BUY रेटिंग, स्टॉक प्राईस 500 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स आज किंचित घसरणीसह क्लोज झाले आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे (NSE: JioFinance) शेअर्स 1.89 टक्के वाढीसह 353.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्या या कंपनीचे शेअर्स चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, या कंपनीला परकीय थेट गुंतवणुकीसाठी मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या परकीय गुंतवणुकीची मर्यादा त्याच्या पेड-अप इक्विटी शेअरभांडवलाच्या 49 टक्के पर्यंत वाढविण्याच्या विनंतीला मंजुरी दिली आहे. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | HFCL स्टॉक टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, शेअर प्राईस 189 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार - Marathi News
HFCL Share Price | एचएफसीएल या दूरसंचार उपकरणे निर्मात्या कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. केंद्र सरकार भारतात स्थानिक पातळीवर मोबाइल उपकरणे तयार करण्यासाठी (NSE: HFCL) नवीन पर्याय शोधत आहे. नुकताच लेबनॉनमध्ये इस्राईलने पेजर स्फोट घडवून आणल्यानंतर भारतात स्वदेशी दूरसंचार उपकरणे उत्पादन करण्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. (एचएफसीएल लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | 36 रुपयाचा शेअर मालामाल करणार, स्टॉक तेजीत, यापूर्वी दिला 3100% परतावा दिला - Marathi News
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर या अनिल अंबानींच्या मालकीच्या कंपनीचे शेअर्स शुक्रवारी तुफान तेजीत आले होते. या कंपनीचे शेअर्स (NSE: ReliancePower) शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 36.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स सलग 3 दिवस अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. मागील साडेचार वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3100 टक्के परतावा कमावून दिला आहे. (रिलायन्स पॉवर कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - Marathi News
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे (NSE: JioFinance) शेअर्स 1.34 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते. दरम्यान या कंपनीचे 138 लाख इक्विटीं शेअर्स ट्रेड झाले होते. जिओ फायनान्शिअल कंपनीचे शेअर्स BSE 200 इंडेक्सचा भाग आहेत. (जिओ फायनान्शिअल कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Reliance Infra Share Price | मल्टिबॅगर रिलायन्स इन्फ्रा शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत अपडेट, पुढे फायदाच फायदा - Marathi News
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे (NSE: RelianceInfra) शेअर्स 7 टक्के वाढीसह 232.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी भांडवल उभारणी करण्याची योजना आखत आहे. (रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | 31 रुपयाचा शेअर पुन्हा रॉकेट तेजीने परतावा देणार, 5 वर्षात 829% परतावा दिला - Marathi News
Reliance Power Share Price | अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स सोमवारी 5 टक्के वाढीसह 31.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीने (NSE: RELIANCEPOWER) सोमवारी माहिती दिली की, त्यानी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे आयोजित ई-रिव्हर्स ऑक्शन अंतर्गत 500 MW क्षमतेचा बॅटरी स्टोरेज कॉन्ट्रॅक्ट जिंकला आहे. हा प्रकल्प 11 सप्टेंबर 2024 रोजी SECI द्वारे आयोजित करण्यात आलेल्या ऊर्जा साठवण क्षमता वाढविण्याच्या उपक्रमाचा एक भाग आहे. (रिलायन्स पॉवर कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, अपडेट आली, मालामाल करणार शेअर - Marathi News
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स सोमवारी फोकसमध्ये आले होते. नुकताच या कंपनीने (NSE: JIOFINANCE) सेबी मान्यतेच्या अधीन राहून गुंतवणूक सल्लागार सेवा देण्यासाठी BlackRock Advisors सिंगापूर कंपनीसोबत एक संयुक्त उपक्रम कंपनी स्थापन केली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने माहिती दिली की त्यांनी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या 30,00,000 इक्विटी शेअर्सच्या प्रारंभिक सबस्क्रिप्शनसाठी 3 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Alok Industries Share Price | रिलायन्स ग्रुपचा 26 रुपयांचा शेअर खरेदी करा, कंपनी बाबत मोठी अपडेट आली - Marathi News
Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर 30 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे (NSE: AlokIndustries) शेअर्स शुक्रवारी 27.16 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 9 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 39.24 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. (आलोक इंडस्ट्रीज कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार शेअर, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा? - Marathi News
Jio Finance Share Price | मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी Jio Finance Limited बाबत एक महत्त्वाची घोषणा (NSE: JioFinance) केली आहे. ही कंपनी आता गृहकर्ज सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. सध्या कंपनीने बीटा चाचणी सुरू केली असून ती अंतिम टप्प्यात आहे. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स शेअर्स गुंतवणूकदार मालामाल होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - Marathi News
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) विविध व्यवसायांमध्ये (NSE: Reliance) आपले अग्रणी स्थान कायम ठेवण्याच्या रणनीतीची माहिती दिली. ही कंपनी ऊर्जा, रिटेल आणि टेलिकॉमपासून मीडियापर्यंत च्या व्यवसायात आहे. व्यवसाय वाढीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) पुरेपूर वापर करण्याच्या योजनेविषयी कंपनीने सांगितले. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स शेअरने दिला 547% परतावा, पुढेही मालामाल करणार हा शेअर - Maharashtranama Marathi
Reliance Share Price | नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या कंपनीचे (NSE: Reliance) शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी मानली जाते. हा बोनस इश्यू या कंपनीचा 6 वा बोनस इश्यू आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी