महत्वाच्या बातम्या
-
Reliance Power Share Price | 30 रुपयाचा रिलायन्स पॉवर स्टॉक 'पॉवर' दाखवणार, खरेदीला गर्दी, पुन्हा मालामाल करणार
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढत आहेत. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 28.26 रुपये किमतीवर पोहोचले होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये क्लोज झाला आहे. मागील साडेचार वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1 रुपयेवरून वाढून 28 रुपये किमतीवर पोहोचली आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर नवीन रॅलीसाठी सज्ज, फायद्याची बातमी आली, तेजीचे संकेत
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज या मुकेश अंबानी यांच्या फ्लॅगशिप कंपनीसाठी अमेरिकेतून एक सकारात्मक बातमी आली आहे. या बातमीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 1 टक्के वाढीसह 3005 रुपये किमतीवर पोहचला होता. आज मात्र रिलायन्स स्टॉकमध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक एका नवीन रॅलीसाठी सज्ज झाला आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रॉकेट तेजीने मालामाल करणार रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर, टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स बजेटच्या पार्श्वभूमीवर विक्रीच्या दबावात आले आहेत. सोमवारी हा स्टॉक 3 टक्क्यांच्या घसरणीसह 3019 रुपये किमतीवर आला होता. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने आपले जून 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. या कंपनीची जून तिमाहीची कामगिरी स्टॉक घसरणीचे मुख्य कारण मानले जात आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जून तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी रिलायन्स स्टॉक बीएसई इंडेक्सवर 1.33 टक्के घसरणीसह 3128.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. दिवसाअखरे या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव आणखी वाढला होता. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी