Shravan Mahina | श्रावण महिन्यात 'या' गोष्टी करणे शक्यतो टाळाच - नक्की वाचा

मुंबई, २६ ऑगस्ट | श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो. आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे. या महिन्यात महादेवची भक्ति केली जाते. या महिन्यात बम बम भोले आणि देवो के देव महादेव अशी जय जयकार येकायला मिळते. या महिन्यात महादेवाची पूजा केल्याने सफलता मिळते. तेच या महिन्यात अनेक नियमांचे पालन देखील करावे लागते. या नियमांचे पालन केल्याने महादेव प्रसन्न होतात. जाऊन घेऊया या महिन्यात काय करावे आणि काय करू नये.
श्रावण महिन्यात ‘या’ गोष्टी करणे शक्यतो टाळाच – नक्की वाचाAvoid doing these things in Shravan month :
भगवान शिव यांची पूजा:
श्रावण महिन्यात भगवान शिव यांची पूजा करून अभिषेक केल्याने आयुष्यात सफलता मिळते. ही पूजा करतांना त्यांचे ध्यान करावे. आपल्या मनात ओम नम: शिवाय असा जप करावा.
बेलपात्र:
या महिन्यात भगवान शिवला त्यांचे आवडते बेलपात्र, धतुरा अर्पण करावे. तसेच संध्याकाळी देखील पूजा करावी. शक्य असल्यास रुद्राभिषेक देखील करावे.
रुद्राक्ष:
तुम्ही जर रुद्राक्ष घालण्याचा विचार करत असला तर श्रावण महिन्यापेक्षा चांगला दूसरा दिवस नाही. या महिन्यात रुद्राक्ष घातल्याचे लाभदायी मानले जाते. तसेच या महिन्यात तूप दही आणि दूध दान करता येते. या महिन्यात एक काळजी नक्की घ्यावी ती म्हणजे दररोज घरात स्वच्छता ठेवावी आणि स्वच्छ कपडे घालावे.
What to avoid in Shravan Mahina :
कांदा, लसूण यासारखे पदार्थ टाळावे:
श्रावण महिन्यात अनेक नियमांचे पालन केले जाते. यामध्ये कांदा, लसूण यासारखे उष्ण पदार्थ खाणे टाळावे. तसेच मास आणि मद्यपान करू नये. तसेच या महिन्यात दुपारी झोपणे आणि पितळीच्या भांड्यात खाणे टाळावे असे केल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. असे शास्त्रांत सांगितले आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Avoid doing these things in Shravan month.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं