Cosmos Bank Recruitment 2022 | कॉसमॉस बँकेत विविध पदांसाठी भरती | बँकेच्या नोकरीसाठी त्वरा करा

Cosmos Bank Recruitment 2022 | कॉसमॉस बँकेकडून विविध सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स मॅनेजर पदांसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १४ जून २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी कॉसमॉस भरती २०२२ साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जदार ०९ आणि १० जून २०२२ रोजी मुलाखतींना उपस्थित राहू शकतात. वयोमर्यादा, पात्रता, श्रेणीनिहाय पदांचा तपशील, भरती प्रक्रिया यासारख्या पात्रतेचा तपशील खाली सविस्तर देण्यात आला आहे.
नोकरी ठिकाण : पुणे आणि मुंबई
मुलाखत देण्याचा पत्ता: कॉसमॉस बँक, 1 ला मजला, मिलेनियम टावर्स, 885/7, साने डेअरी समोर, भांडारकर इंस्टीट्यूट रोड, डेक्कन जिमखाना, पुणे. 411004
पदाचे नाव:
विक्री कार्यकारी, विक्री व्यवस्थापक ((Sales Executive, Sales Manager))
आवश्यकतेनुसार विविध पदे – आवशकतेनुसार जागा भरण्यात येईल
शैक्षणिक पात्रता :
वाणिज्य शाखेतील पदवी
भरतीची वयोमर्यादा :
कमाल ४० वर्षे
मुलाखत दिनांक : ०९ आणि १० जून २०२२ रोजी
पगार : नियमानुसार
अर्ज शुल्क: अर्ज शुल्क नाही
महत्वाची तारीख :
अर्ज करण्याची शेवटची तारीख (ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख) – दिनांक 14 जून 2022 पर्यंत
अर्ज करण्याची पद्धत : (ऑनलाइन)
जाहिरात : Click Here
ऑनलाईन अर्ज करा – Click Here
अधिकृत वेबसाईट – Click Here
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Cosmos Bank Recruitment 2022 check details 08 June 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं