Maha Metro Recruitment 2022 | महा मेट्रो मध्ये विविध पदांची भरती | ऑनलाईन अर्ज करा

Maha Metro Recruitment 2022 | महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर यांनी 11 विविध पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार एमएमआरसीएल नागपूर भरती २०२२ साठी २६ जुलै २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एमएमआरसीएल नागपूर भरती 2022 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खालील लेखात सविस्तर देण्यात आली आहे.
एकूण : विविध ११ पदे
वयाची अट – पदांनुसार कमाल वय ३०, ३४, ३६, ४०, ४२, ५० आणि ५५ वर्षे
नोकरी ठिकाण : नागपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ जुलै २०२२
तपशील सूचना – येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करा – येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ – येथे क्लिक करा
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Maha Metro Recruitment 2022 for various posts check details 12 July 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं