Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित नवीन जीआर प्रसिद्ध | संपूर्ण GR वाचा

Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र गृह विभागाने नुकताच पोलीस भरती 2022 साठी नव्याने भरती जीआर जारी केला असून त्यात महाराष्ट्र सरकारने भरती प्रक्रियेचा उल्लेख केला आहे. या जीआरनुसार, प्रथम शारीरिक चाचणी घेतली जाईल आणि त्यानंतर लेखी परीक्षा / चाचणी घेतली जाईल.
01) शारीरिक चाचणी : शारीरिक चाचणी ५० गुणांची घेणार येइल ते गुण खालील प्रमाणे
पुरुष उमेदवारासाठी
* 1600 मीटर धावणे – 20 गुण
* 100 मीटर धावणे – 15 गुण
* गोळाफेक – 15 गुण
महिला उमेदवारासाठी
* 800 मीटर धावणे – 20 गुण
* 100 मीटर धावणे – 15 गुण
* गोळाफेक – 15 गुण
असे एकूण ५० गुणांची घेण्यात येइल
2 -लेखी चाचणी / परीक्षा : १०० गुण
शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांची लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता पात्र असतील
लेखी चाचणीसाठी पुढील विषय समाविष्ट असतील :
* अंकगणित
* सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
* बुद्धिमत्ता चाचणी
* मराठी व्याकरण
हा पेपर मराठी भाषेत घेणार येईल आणि कालावधी ९० मिनिटे असेल.
संपूर्ण नवीन जीआर वाचनासाठी – येथे क्लिक करा
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Maharashtra Govt Recruitment 2022 updates GR released check details 28 June 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं