Sarkari Naukri | महावितरण'मध्ये 135 पदांची नवीन भरती

मुंबई, ०९ जून | महावितरण भरती २०२१. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने एक नवीन अधिसूचना प्रकाशित केली असून १३५ वायरमन, इलेक्ट्रीशियन आणि संगणक ऑपरेटर पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार महावितरण भर्ती 2021 साठी 25 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी योग्य चॅनेलद्वारे अर्ज करू शकतात.
एकूण जागा (Total Seats) : 135 Posts
पदाचे नाव (Post Name) :
- Wireman – 40
- Electrician -81
- Computer Operator – 14
शैक्षणिक अहर्ता (Qualification) : ITI in Wireman / Electrician / COPA Trade
वयोमर्यादा (Age Limit) : 14 – 30 Years.
नोकरीचे ठिकाण (Job Location) : Jalgoan
Last date to apply : 25th June 2021
Address for submit application : MSEDC Ltd मंडळ कार्यालय, विद्युत भवन, MIDC, जळगाव – 425 003
News English Summary: Mahavitaran Recruitment 2021. Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd. has published a new notification and inviting applications for 135 Wireman, Electrician and Computer Operator posts. Interested and eligible candidates may submit their application through proper channel on or before 25th June 2021 for MAHAVITARAN Recruitment 2021.
News English Title: Mahavitaran Recruitment 2021 for 135 post notification released free job alert news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं