Sarkari Naukri | मीरा भाईंदर महानगरपालिकेत 290 जागा | ई-मेल द्वारे अर्ज करा

मीरारोड, २८ जुलै | मीरा भाईंदर महानगरपालिका भरती २०२१. मीरा भाईंदर महानगरपालिकेने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली असून २९० विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले गेले. इच्छुक आणि पात्र अर्जदार २ ऑगस्ट २०२१ रोजी किंवा तत्पूर्वी ईमेलने अर्ज सादर करु शकतात.
एकूण जागा (Total Seats) : 290 Posts
वयोमर्यादा (Age Limit) : Maximum age 60 Years.
नोकरीचे ठिकाण (Job Location) : भाईंदर (Thane)
अधिकृत Email Address : recruitmentmbmc@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to send Email) : 02nd Aug 2021
Details Notification – Click Here OR Copy Link to View: https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/mbmc-1.pdf
Official Website – Click Here OR Copy Link to View: https://www.mbmc.gov.in/view/en/
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Mira Bhaindar Municipal Corporation Recruitment 2021 for 290 posts notification released free job alert news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं