MPSC Recruitment 2022 | एमपीएससी मार्फत सहायक कक्ष अधिकारी पदाची भरती, पगार 1 लाख 22 हजार, ऑनलाईन अर्ज करा

MPSC Recruitment 2022 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 66 सहाय्यक विभाग अधिकारी पदासाठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरती 2022 साठी 20 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि या भरती 2022 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खालील लेखात देण्यात आलं आहे.
एकूण : 66 जागा
पदाचे नाव : सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer)
शैक्षणिक पात्रता : फक्त मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या खुद्द आस्थेपनेवरील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील कार्यरत लिपिक, लिपिक-टंकलेख संवर्गातील कर्मचारी.
पगार : रुपये 38,600 तो 1,22,800/-
अर्ज शुल्क :
719 रुपये – सर्वसाधारण उमेदवारां करिता
449 रुपये – आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2022
संपूर्ण जाहिरात – येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा – येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा – येथे क्लिक करा
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: MPSC Recruitment 2022 for 66 Assistant Section Officer Post check details 29 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं