मुंबई आणि नवी मुंबई पोलीस शिपाई चालक (ड्रायव्हर) पदासाठी भरती; अर्ज करा

मुंबई: मुंबई आणि नवी मुंबई पोलीस शिपाई चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासंबंधित अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार नवी मुंबई पोलीस चालक पदांसाठी १०३ जागा आणि मुंबई पोलीस चालक पदांसाठी १५६ जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया २ डिसेंबर २०१९ ते २२ डिसेंबर २०१९ या तारखेपर्यंत mahapariksha.gov.in या पोर्टलवरून तसेच मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांच्या अधिकृत पोर्टलद्वारे सुरु करण्यात येणार आहे.
दरम्यान, शासन नियमानुसार प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याने उमेदवारांना लेखी परीक्षेचा अभ्यास देखील करावा लागणार आहे. त्यासाठी आपण महाराष्ट्रनामा न्युज’वर देखील ऑनलाईन अभ्यास करू शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं