महत्वाच्या बातम्या
-
MPSC स्थगित परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
कोरोना विषाणु संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात ७२,००० पदांची महाभरती; भरती प्रक्रिया महापरीक्षा पोर्टलद्वारे होणार नाही
महाराष्ट्र सरकारकडून विविध विभागातील तब्बल ७२ हजार पदांच्या महाभरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे ही मेगाभरती प्रक्रिया महापोर्टलद्वारे पार पडणार नसल्याचं निश्चित झालं आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने पोर्टलबाबत विद्यार्थ्यांकडून अभिप्राय ऑनलाईन मागविण्यात आले होते. त्यानंतर जवळपास ८५ टक्के विद्यार्थ्यांनी महापोर्टल बंद करावे, अशी जोरदार मागणी केली होती. त्यानुसार हा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचेही वृत्त आहे. मात्र, यावर सरकारने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
5 वर्षांपूर्वी -
महापोर्टल'मार्फत होणाऱ्या सरकारी भरतीला स्थगिती; पण महाराष्ट्रनामा'वर मोफत अभ्यास सुरु ठेवा
अनेक त्रुटी असल्याने महापोर्टल विरोधात राज्यभर आंदोलन पेटली होती. कारण विद्यार्थ्यांना याविषयी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता, तसेच या ऑनलाईन प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यात अनेक निवेदनं आणि आंदोलनं करून देखील फडणवीस सरकारने याची दखल घेतली नव्हती.
5 वर्षांपूर्वी -
MPSC परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; सुरु करा महाराष्ट्रनामा'वर लेखी परीक्षेचा ऑनलाईन अभ्यास
राज्यातील महाविकास आघाडीचंसरकार स्थापन झाल्यावर जाहीर झालेली ही पहिली भरती आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठी शहर आणि ग्रामीण महाराष्ट्रातुन लाखो तरुण आणि तरुणींनी मैदानी परीक्षेची तयारी सुरु केली आहे. मात्र नव्या नियमानुसार उमेदवारांना प्रथम ऑनलाईन लेखी परीक्षेला सामोरं जावं लागणार असल्याने प्रचंड अभ्यासाची गरज आहे, अन्यथा सर्व मेहनत वाया जाईल.
5 वर्षांपूर्वी -
पोलीस भरतीसाठी मेहनत करताय? मग महाराष्ट्रनामा'वर करा लेखी परीक्षेचा ऑनलाईन अभ्यास
राज्यातील महाविकास आघाडीचंसरकार स्थापन झाल्यावर जाहीर झालेली ही पहिली भरती आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठी शहर आणि ग्रामीण महाराष्ट्रातुन लाखो तरुण आणि तरुणींनी मैदानी परीक्षेची तयारी सुरु केली आहे. मात्र नव्या नियमानुसार उमेदवारांना प्रथम ऑनलाईन लेखी परीक्षेला सामोरं जावं लागणार असल्याने प्रचंड अभ्यासाची गरज आहे, अन्यथा सर्व मेहनत वाया जाईल.
5 वर्षांपूर्वी -
सुप्रिया सुळे व आदित्य यांचा महापोर्टलला विरोध; सोबत महाराष्ट्रनामा'कडून ऑनलाईन अभ्यासाची सोय
अनेक त्रुटी असल्याने महापोर्टल विरोधात राज्यभर आंदोलन पेटली होती. कारण विद्यार्थ्यांना याविषयी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यात राज्य सरकारतर्फे विविध खात्यांच्या भरती प्रक्रिया सुरु झाल्याने उमेदवारांमध्ये नव्या सरकारकडून अनेक अपेक्षा आहेत. कारण राज्य शासनाच्या विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा महापोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहे. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापोर्टल बंद करुन नवे आणि त्रुटी नसलेले उत्तम पोर्टल सुरु करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई आणि नवी मुंबई पोलीस शिपाई चालक (ड्रायव्हर) पदासाठी भरती; अर्ज करा
मुंबई आणि नवी मुंबई पोलीस शिपाई चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासंबंधित अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार नवी मुंबई पोलीस चालक पदांसाठी १०३ जागा आणि मुंबई पोलीस चालक पदांसाठी १५६ जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया २ डिसेंबर २०१९ ते २२ डिसेंबर २०१९ या तारखेपर्यंत mahapariksha.gov.in या पोर्टलवरून तसेच मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांच्या अधिकृत पोर्टलद्वारे सुरु करण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
ग्रामीण भागातील तरुणांसाठी 'तलाठी परीक्षेची' मोफत ऑनलाईन तयारी महाराष्ट्रनामावर
राज्य शासनाच्या सर्व विभागांच्या विविध भरती परीक्षा तसेच विविध शैक्षणिक प्रवेश परीक्षांची सर्व प्रक्रिया एकाच पोर्टलच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने स्वतंत्र “महापरीक्षा” हे पोर्टल (Mahapariksha Portal) तयार केले आहे. या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून अर्ज भरण्यापासून निकालापर्यंतची सर्व प्रक्रिया पार पाडली जाईल असा सरकारने आदेश काढला होता. त्यानुसार सरकारी परीक्षांसाठी या पोर्टलचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
पोलीस भरतीची तयारी करत आहात? मग सुरु करा ऑनलाईन परीक्षेची तयारी महाराष्ट्रनामावर
राज्य शासनाच्या सर्व विभागांच्या विविध भरती परीक्षा तसेच विविध शैक्षणिक प्रवेश परीक्षांची सर्व प्रक्रिया एकाच पोर्टलच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने स्वतंत्र “महापरीक्षा” हे पोर्टल (Mahapariksha Portal) तयार केले आहे. या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून अर्ज भरण्यापासून निकालापर्यंतची सर्व प्रक्रिया पार पाडली जाईल असा सरकारने आदेश काढला होता. त्यानुसार सरकारी परीक्षांसाठी या पोर्टलचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
खुशखबर! तरुणांसाठी सरकारी नोकरीची ऑनलाईन तयारी महाराष्ट्रनामावर मोफत

5 वर्षांपूर्वी