PMC Recruitment 2022 | पुणे महानगरपालिकेत 229 विविध पदांची भरती, अहर्ता तपासा आणि अर्ज करा

PMC Recruitment 2022 | पुणे महानगरपालिकेने भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 229 विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवार पुणे एमसी भारती 2022 साठी 01 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी हाताने अर्ज सादर करू शकतात. पीएमसी भरती 2022 साठी अर्ज करण्याची पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खालील लेखात देण्यात आला आहे.
एकूण : 229 जागा
पदाचे नाव
* समुदेशक – 19
* समूहसंघटिका – 90
* कार्यलयीन सहायक – 20
* व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक – 01
* रिसोर्स पर्सन – 04
* विरुंगुळा केंद्र समन्वयक – 10
* सेवा केंद्र मुख्य समन्वयक – 06
* सेवा केंद्र समन्वयक – 14
* संगणक रिसोर्स पर्सन – 02
* स्वछता स्वयंसेवक – 21
* फोटोग्राफी, विडिओ शूटिंग व फोटो लॅमिनेशन, ऍडव्हान्स कोर्से – कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटग्राफी प्रशिक्षक – 01
* वायर , मोटार रिवायंडिंग व विद्युत उपकरण दुरुस्ती प्रशिक्षक – 01
* फ्रिज एसी दुरुस्ती प्रशिक्षक – 01
* मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षक – 01
* फॅशन डिझाजॅनिंग प्रशिक्षक – 03
* एम्ब्रॅडयारी प्रशिक्षक – 01
* ब्युटी पार्लर प्रशिक्षक – 01
* दुचाकी वाहन प्रशिक्षक – 01
* दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहायक – 01
* चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक – 01
* चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक वर्ग सहायक – 01
* कॉम्पुटर टायपिंग प्रशिक्षक – 02
* इंग्लिश संभाषण कला प्रशिक्षक – 03
* जेन्टस पार्लर प्रशिक्षक – 01
* संगणक हार्डवेअर प्रशिक्षक – 02
* संगणक बेसिक प्रशिक्षक – 06
* शिलाई मशीन दुरुस्तीकार – 01
* एम्ब्रायडरी मशीन दुरुस्तीकार – 01
* प्रशिक्षण केंद्र – कार्यालयीन सहायक – 03
* प्रकल्प केंद्र – समन्वयक – 03
* प्रकल्प समन्वयक – 02
* प्रशिक्षण केंद्र – स्वछता स्वयंसेवक – 03
शैक्षणिक पात्रता :
* समुदेशक – MSW / MA मानसशात्र / कॉऊन्सलिंग डिप्लोमा
* समूहसंघटिका – पदवीधर / MSW / MA मानसशात्र अथवा समाजशास्त्र
* कार्यलयीन सहायक – १२वी पास, मराठी व इंग्रजी टायपिंग
* व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक – M.Com / MSW / DBA
* रिसोर्स पर्सन – M.Com / MSW / DBA
* विरुंगुळा केंद्र समन्वयक – १२वी पास
* सेवा केंद्र मुख्य समन्वयक – १०वी पास
* सेवा केंद्र समन्वयक – 07वी पास
* संगणक रिसोर्स पर्सन – १२वी पास & मान्यता प्राप्त संगणक संस्थेमधील संगणक हार्डवेअर / सॉफ्टवेअर विषयातून कोर्से.
* स्वछता स्वयंसेवक – 04वी पास
* फोटोग्राफी, विडिओ शूटिंग व फोटो लॅमिनेशन, ऍडव्हान्स कोर्से – कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटग्राफी प्रशिक्षक -संबंधित विषयातून किमान एक वर्ष / ०६ महिने च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
* वायर , मोटार रिवायंडिंग व विद्युत उपकरण दुरुस्ती प्रशिक्षक – संबंधित विषयातून किमान एक वर्ष / ०६ महिने च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
* फ्रिज एसी दुरुस्ती प्रशिक्षक – संबंधित विषयातून किमान एक वर्ष / ०६ महिने च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
* मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षक – संबंधित विषयातून किमान एक वर्ष / ०६ महिने च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
* फॅशन डिझाजॅनिंग प्रशिक्षक – संबंधित विषयातून किमान एक वर्ष / ०६ महिने च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
* एम्ब्रॅडयारी प्रशिक्षक – संबंधित विषयातून किमान एक वर्ष / ०६ महिने च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
* ब्युटी पार्लर प्रशिक्षक – संबंधित विषयातून किमान एक वर्ष / ०६ महिने च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
* दुचाकी वाहन प्रशिक्षक – संबंधित विषयातून किमान एक वर्ष / ०६ महिने च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
* दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहायक – संबंधित विषयातून किमान एक वर्ष / ०६ महिने च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
* चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक – संबंधित विषयातून किमान एक वर्ष / ०६ महिने च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
* चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक वर्ग सहायक – संबंधित विषयातून किमान एक वर्ष / ०६ महिने च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
* कॉम्पुटर टायपिंग प्रशिक्षक – १२वी पास, मराठी व इंग्रजी टायपिंग
* इंग्लिश संभाषण कला प्रशिक्षक – BA / MA English
* जेन्टस पार्लर प्रशिक्षक – संबंधित विषयातून किमान एक वर्ष / ०६ महिने च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
* संगणक हार्डवेअर प्रशिक्षक – BE Electronic
* संगणक बेसिक प्रशिक्षक – BCA / MCA / B.Sc / M. Sc
* शिलाई मशीन दुरुस्तीकार – संबंधित विषयातून किमान 03 वर्ष च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
* एम्ब्रायडरी मशीन दुरुस्तीकार – संबंधित विषयातून किमान 03 वर्ष च्या कोर्से किंवा अनुभव अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात पहा
* प्रशिक्षण केंद्र – कार्यालयीन सहायक – १२वी पास, मराठी व इंग्रजी टायपिंग
* प्रकल्प केंद्र – समन्वयक – MSW
* प्रकल्प समन्वयक – MSW
* प्रशिक्षण केंद्र – स्वछता स्वयंसेवक – साक्षर
नोकरी ठिकाण : पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याच्या पत्ता ( स्वहस्ते) : एस. एम . जोशी हॉल, दारूवाला पूल, रास्ता पेठ, पुणे
संपूर्ण जाहिरात – येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ – येथे क्लिक करा
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: PMC Recruitment 2022 for various 229 posts check details 22 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं