SBI Bank Recruitment | सरकारी SBI बँकेत विविध पदांसाठी भरती; मजबूत पगार मिळेल, असा करा पटापट अर्ज - Marathi News

SBI Bank Recruitment | सरकारी बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न अनेक तरुणांचं असतं. कशामध्ये एसबीआयसारख्या नावाजलेल्या बँकेत तुम्हाला नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त झाली तर. होय, तुम्ही ऐकताय ते खरं आहे एसबीआय बँकेत जूनियर असोसिएट पदासाठी आज पासूनच भरती प्रक्रिया सुरू झाली.
एसबीआय बँकेतील ही भरती कस्टमर सपोर्ट अँड सेल्स या विभागात केली जाणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरण्यास सुरुवात करावी. अन्यथा तुमची सीट दुसरच कोणीतरी बळकावेल.
इथे करा अर्ज :
स्टेट बँकेतील या भरतीसाठी उमेदवारांना https://bank.sbi/web/careers/current-opening या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करून घ्यायचे आहे. या लिंकवर तुम्हाला जॉब संबंधी संपूर्ण डिटेल्स मिळतील.
एकूण किती पदांसाठी भरती :
एसबीआयमध्ये निघालेली ही भरती एकूण 50 पदांसाठी जाहीर करण्यात आली आहे. आज पासूनच या अर्ज प्रक्रियेसाठी भरती सुरू झाली असून शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 पर्यंत दिली गेली आहे.
अशी असेल निवड प्रक्रिया :
उमेदवारांची निवड प्रक्रिया ही परीक्षेमार्फत केली जाणार आहे. यामधील प्रीलियम परीक्षा जानेवारी तर फेब्रुवारी महिन्यात मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. तरी एका महिन्याच्या काळात लवकरात लवकर उमेदवारांनी परीक्षेची तयारी करावी.
सोप्या पद्धतीने करा अर्ज :
जूनियर असोसिएट पदासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता उमेदवारांना sbi.co.in या वेबसाईटवर जावं लागणार आहे. या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. पुढील प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमचा फोटो, तुमची स्कॅन केलेली सही त्याचबरोबर वैयक्तिक संपूर्ण माहिती भरून फॉर्म सबमिट करायचा आहे.
Latest Marathi News | SBI Bank Recruitment Saturday 07 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं