Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा

मुंबई, १५ जून | भारतीय स्टेट बँक मुंबई भरती २०२१. एसबीआय भरती २०२१. स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून १६ अभियंता (अग्निशमन) पदांसाठी अर्ज मागविला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआय भरती 2021 साठी 28 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
एकूण जागा (Total Seats) : 16 Posts
पदाचे नाव (Post Name) : Engineer (Fire)
शेक्षणिक अहर्ता (Qualification) : BE / B. Tech in Fire / Safety & Fire Engg / Fire Technology & Safety Engg
वयोमर्यादा (Age Limit) : Maximum age 40 years.
वेतन (Pay Scale) : Rs 23,700 – 42,020/-
नोकरीचे ठिकाण (Job Location) : Mumbai
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to Send Email) : 28th June 2021
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.
News Title: State Bank of India recruitment 2021 for 16 posts notification released free job alert news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं