UPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

नवी दिल्ली, ३० सप्टेंबर : यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा (UPSC Prelims 2020) लांबणीवर टाकाव्यात अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज, बुधवारी झालेल्या सुनावणीत फेटाळली. परिणामी यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा नियोजित वेळेनुसार, येत्या रविवारी ४ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करून परीक्षा लांबणीवर टाकाव्यात अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील व्ही. के. शुक्ला यांनी केली होती. मात्र ‘यूपीएससीने परीक्षेच्या वेळी कोणकोणती आरोग्यविषयक खबरदारी घेणार त्याबाबत कोर्टाला सविस्तर माहिती सादर केली आहे. तुम्हाला अधिक खबरदारी हवी असेल तर त्याविषयी युक्तीवाद करा. पण काहीजण परीक्षा देऊ शकणार नाहीत, म्हणून परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी तुम्हाला करता येणार नाही,’ असे खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना सांगितले.
News English Summary: The government’s top recruitment body Union Public Service Commission (UPSC) has already incurred expenses of over Rs 50 crore for conducting the Civil Services (Preliminary) Examination 2020 scheduled for October 4, and any further delay would result in a huge loss to the public exchequer, an affidavit filed by the Commission in the Supreme Court on Tuesday.
News English Title: UPSC Prelims 2020 Supreme Court dismisses plea seeking civil services exam postponement Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं