नवीन शेततळेसाठी 100 टक्के अनुदान | शेततळे अस्तरीकरण अनुदान योजना - नक्की वाचा

मुंबई, ०३ जुलै | आज एक नवीन अपडेट आपण घेऊन आलो आहे ती म्हणजे शेततळे प्लॅस्टिक अस्तारीकरण अनुदान 06 एप्रिल 2021 रोजी शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी अनुदान संबंधित एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे आपण जर पाहिलं तर सहा प्रकारच्या शेततळ्यांसाठी 100 टक्के अनुदान दिल जाते परंतु शेततळ्यांच्या प्लॅस्टिक अस्तारीकरणासाठी शेतकर्यांना विविध प्रकारच्या योजनेतून लाभ घ्यावा लागतो आणि आता ही बाब लक्षात घेता 06 एप्रिल 2021रोजी शासन निर्णय घेऊन प्लॅस्टिकचा कागद आहे प्लास्टिक अस्तरीकरण आहे हे शेततळ्याचे अस्तरीकरण ही बाब मनरेगाच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहे.
तरी एकंदरीत ही बाब काय आहे ?कशाप्रकारे प्लॅस्टिकचे अस्तरीकरण यासाठी त्याच्या अंतर्गत अनुदान दिले जाणार आहेत ते आपण या संमेलनाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू या संदर्भातील हा 06 एप्रिल 2021रोजी चा नियोजन विभागाच्या शासन निर्णय आपण पाहू शकता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेततळ्याचे अस्तरीकरण परवानगी देण्यात आली आहे
प्रस्ताव आपण पाहू शकता 28 फेब्रुवारी 2014 च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना विविध प्रकारची शेततळे खोदण्यासाठी सहा प्रकारच्या शेततळ्यांच्या समावेश मनरेगाअंतर्गत या ठिकाणी करण्यात आल्याचे अंदाजपत्रक खर्च नमुना यापूर्वीच्या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेले आहेत.
संबधित शासन निर्णय तुम्ही येथे क्लिक करून वाचू शकता किंवा पुढील लिंक कॉपी करून ती ब्राऊझरमध्ये पेस्ट करा आणि डाउनलोड करा: https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/शेततळे-100-अनुदान.pdf
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Maharashtra Shettale Anudan for farmers news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं