सरकारी योजना | राष्ट्रीय बायोगॅस योजना 2021 | असा अर्ज करा आणि १२ हजार मिळावा

मुंबई, ०३ जुलै | राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेसंदर्भात अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत. राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेची सुरुवात देशामध्ये सन 1982-83 पासून झालेली असून ही योजना केंद्र शासनाच्या वीस कलमी कार्यक्रमामध्ये समाविष्ठ आहे.
* पंचायत समिती कडील मंजूरी आदेश
* बायोगॅस सयंत्रााच्या अनुदानाबाबत करावयाच्या मागणी अर्ज
* बायोगॅस संयत्र पुर्णत्वाचा दाखला
* बायोगॅस बांधकाम करणाऱ्या गवंडयाचे हमीपत्र
* बांधकाम सुरु असलेले फोटो ( गंवडीसह )
* प्रतिज्ञापत्र
* समजूतीचा नकाशा
* राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम सन 20 -20 असे ऑईलपेंन्ट ने लिहीलेला लाभार्थी, गंवडी यांचा फरशीसह फोटो
* घराचा उतारा
* आधार कार्ड लिंक असलेल्या बॅक पासबुक ची झेरॉक्स, रशनकार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स तरी सदर अर्जाचा स्विकार व्हावा. ही नम्र विंनती.
येथे क्लिक करून अर्ज डाऊनलोड करा अथवा पुढील लिंक कॉपी करून त्यावरून डाउनलोड करा: https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/Pik-pera-pdf-form-2021-22.pdf
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Nation Biogas scheme 2021 application process news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं