महत्वाच्या बातम्या
-
जगातील सर्वात विषारी विंचू | तब्बल 75 कोटी रुपयांना विकतं या विंचूचं विष | पण का? - वाचा माहिती
जगाच्या नकाशावर निरनिराळ्या प्रकारचे विषारी तसेच अत्यंत घातक प्राणी आहेत. यातील अनेक प्राण्याबद्दल आपल्याला सर्वसाधारण माहिती देखील नसते. त्यात विषारी प्राणी म्हटलं की सर्वात प्रथम आपल्या डोळ्या समोर सर्प म्हणजे साप येतो. परंतु, सापासोबतच विंचू हा सुद्धा असाच एक विषारी प्राणी आहे, ज्याच्या दंशामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो. क्युबा येथील विंचवाच्या विषाला तर मोठी मागणी आहे. त्याचे विष तब्बल 75 कोटी रुपयांना विकते.
4 वर्षांपूर्वी -
ज्योतिषशास्त्र | सर्वकाही ठीक असूनही लग्न जुळत नाही? | ही असू शकतात ज्योतिषशास्त्रानुसार कारणं - नक्की वाचा
आयुष्यात काहीही झाले तरी वर हात दाखवून ते सगळं वरच्याच्या हातात असे कायम म्हटले जाते. आयुष्यातील चांगल्या आणि वाईट गोष्टी होण्यासाठी देवाला आणि नशिबाला नेहमी दोष दिला जातो. लग्नाच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. लग्न ठरणे न ठरणे , योग जुळणे न जुळणे या गोष्टी कितीही खऱ्या असल्या तरी देखील त्यासाठी नशिबाला दोष देण्याची सवयच आपल्याला लागलेली आहे. पण लग्न हा आयुष्यातील सगळ्यात मोठा निर्णय तो घेताना थोडासा विचार आणि वेळ घ्यावा लागतो. कधी कधी जुळणार जुळणार आता लग्न जुळणार असे वाटत असले तरी ते स्थळ चांगले असून लग्न जुळत नाही. लग्न जुळत नाही म्हटल्यावर घरात अनेकांना टेन्शन येऊ लागते. विशेषत: घरात असणाऱ्या मुलींची लग्न होत नसतील तर पालकांना अधिक काळजी वाटू लागते. पण आयुष्यात अशा काही गोष्टी संकेत देत असतात. त्या गोष्टी चुकवून चालत नाही. त्यामुळे या गोष्टीकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करु नका.
4 वर्षांपूर्वी -
या दिवशी केस-नखं कापल्याने भरभराट होते? | पण प्रत्येक वारानुसार महत्व वाचा आणि ठरवा दिवस
नखं कापणे हे प्रत्येकाचे आठवड्यातून एकदा तरी काम असते. नखांची स्वच्छता ही आरोग्यासाठी फारच गरजेची असते. शाळेत असताना नखं कापणं हा किती महत्वाचा विषय होता हे आपण सगळेच जाणतो. पण नखं कापण्यासाठी ठराविक वार फार शुभ मानले जातात. सगळ्यांना शक्यतो रविवारी नखं कापण्यास वेळ मिळत असल्यामुळे नखांचा वार रविवार असे होते. शनिवारी किंवा तिन्ही सांजेला नखं कापली जात नाही. पण असेही काही दिवस आहेत ज्या दिवशी नखं कापली की, भरभराट होते असे मानतात. तुम्हालाही भरभराट करुन घ्यायची असेल तर तुम्ही नेमकी कोणत्या वारी नखं कापायला हवी ते जाणून घेऊया.
4 वर्षांपूर्वी -
Men Fact | मुलींवर इम्प्रेशन मारण्यासाठी मुलं घेतात या '7' खोट्या गोष्टींची मदत - नक्की वाचा
नात्यामध्ये अनेकदा मुलंचं पहिलं पाऊल उचलतात. जेव्हा मुलाला एखादी मुलगी आवडते तेव्हा तिला इम्प्रेस करण्यासाठी ते सारे प्रयत्न करतात. प्रेमात आणि युद्धात सारं माफ असतं असे म्हटले जाते, त्यामुळे प्रेम मिळवण्यासाठी इम्प्रेशन मारण्याच्या नादात काही मुलं खोटंही बोलतात. मग पहा कशा कोणकोणत्या गोष्टींबाबत मुलं खोटं बोलतात.
4 वर्षांपूर्वी -
सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी दिसणं हे मोठे शुभ संकेत मानले जातात | होतात मोठे फायदे - नक्की वाचा
प्रत्येकाची इच्छा आहे की त्याची सकाळ खूप चांगली सुरू होईल कारण असे म्हणतात की जर सकाळ चांगली झाली तर दिवस चांगला जाईल. बर्याच पौराणिक ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की सकाळी जर काही चांगल्या गोष्टी दिसल्या तर संपूर्ण दिवस शुभ जातो आणि कामांमध्ये यश देखील मिळते. तर आज आम्ही तुम्हाला सकाळी घडणाऱ्या अशा घटनांबद्दल सांगणार आहोत, जर तुम्ही पाहिले तर खूप शुभ संकेत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Human Fact | जाणून घ्या मुलींच्या बसण्याच्या पद्धतीनुसार त्यांच्याबद्दल - वाचा सविस्तर
तुम्ही पहिले फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन ऐकले असेलच कारण एक झलक बघून लोक त्यांचा नेटिव्ह पाहू शकतात. आपणास ठाऊक आहे की एखाद्याच्या स्वभावाचा अंदाज एखाद्याच्या बसण्याच्या पद्धतीद्वारे देखील केला जाऊ शकतो. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे. आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे सांगत आहोत की मुली कशा प्रकारे बसतात हे त्यांच्या स्वभावाविषयी, त्यांचे स्वभाव कसे असू शकते हे सांगू शकते. आपल्या माहितीसाठी सांगा की एखाद्याच्या स्वभावाकडे पाहून त्यांचे अनुमान काढणे शक्य नाही
4 वर्षांपूर्वी -
ते महान का होतात? | जिनिअस, अतिबुद्धिमान लोकांच्या या सवयी - नक्की वाचा
आपल्याला नेहमीच जिनिअस म्हणजे अति बुद्धिमान लोकांबद्दल जिज्ञासा असते. आणि म्हणूनच आशा यशस्वी आणि बुद्धिमान माणसांबद्दल रिसर्च होत असतात. त्यांची आत्मचरित्रं आपण वाचतो. आणि अशी यशस्वी, जिनिअस व्यक्ती जर आपल्या ओळखीच्या वर्तुळातली असेल तर त्याच्याबद्दल गॉसिप्स होतात. त्यात काही पॉजिटिव्ह तर काही निगेटिव्हसुद्धा असतात…हे सगळं माणूस करतो कारण त्याला माहित करून घ्यायचं असतं की आशा कोणत्या गोष्टी आहेत त्यामुळे हे लोक आपल्यापेक्षा वेगळे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेता?। मग हा लेख नक्की वाचा
आयुष्यात मनाची दोलायमान स्थिती अनेकदा होते. त्यात तुम्ही खूप जास्त विचार करणारे असाल तर मग अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्येही (पण ज्या तुम्हाला फार मोठ्या आणि महत्वाच्या वाटत असतात) ‘हे करू की ते करू’ अशी अवस्था होते. मोठं होत असताना तर आपल्या निर्णयांची जबाबदारीही पूर्णतः आपल्यावर येते. आणि जेवढी मोठी जबाबदारी तेवढा मोठा मनावर ताण आणि त्याचे दुष्परिणाम.
4 वर्षांपूर्वी -
तुमच्या नावातील पहिलं अक्षर सांगतं तुमचा स्वभाव | पहा अक्षर आणि वाचा तुमच्या स्वभावा बद्दल
जन्मवेळेनुसार जे अक्षर त्याच्या कुंडलीत येते त्यानुसार बाळाचे नामकरण केले जाते. तुमच्या नावाचा तुमच्या आयुष्यावर थोड्याफार प्रमाणात प्रभाव असतोच. तुमच्या नावाचे पहिले अक्षर तुमचा स्वभाव कसा आहे ते सांगते. तुमच्या नावाच्या अक्षरावरुन जाणून घ्या तुमचा स्वभाव.
4 वर्षांपूर्वी -
मानवी तंत्र | तुमच्यातील छोट्या छोट्या गोष्टींनी कळतो तुमचा स्वभाव - नक्की वाचा
कदाचित तुम्हाला माहिती नसेल की, तुमच्या लहानसहान सवयी आणि तुम्ही केलेली छोटी-छोटी कामे तुमच्याबद्दल नकळतपणे अनेक गोष्टी सांगून जातात. ह्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, अशा काही गोष्टी ज्यापासून तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. कारण, तसं न केल्यास लोकांचा तुमच्याबाबतीत गैरसमज होऊ शकतो आणि ह्यामध्ये तुमच्या प्रिय व्यक्तीसुध्दा असू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
मानवी तंत्र | समोरची व्यक्ती तुमच्याशी खोटं बोलत आहे, हे कसे ओळखाल? | या ट्रिक्स नक्की वाचा
आपल्या अवतीभोवती कायमच कोणी ना कोणी माणसं असतात. काही ओळखीची काही अनोळखी. नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी, कामाच्या ठिकाणचे सहकारी, जाता येता वाटेत तोंडओळख झालेली माणसं. यातले काही जण अगदी आपल्या परिचयाचे असतात तर काही जणांची जुजबी ओळख असते. काही ना काही कारणाने आपण एकमेकांच्या संपर्कात येतो. कोणी कामासाठी गोड बोलतं, कोणी आपुलकीनं जवळ येतं, कोणी मदत करणारं, कोणी फायदा घेणारं अशी तऱ्हेतऱ्हेचा माणसं.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत होणार पहिलं मराठी सोशल मीडिया संमेलन
आताच्या काळात लोक आणि नवनवीन गोष्टी यांच्यातला दुवा सोशल मीडिया आहे. सोशल मीडियामुळे येणाऱ्या नवनवीन गोष्टी सहजरित्या स्वीकारू लागले आहेत. नियतकालिकांमधील लेख, पत्र, पुस्तके, यानंतर आता ब्लॉग सुरु झाले. ब्लॉगपालिकडे मग इतर सोशल मीडियावर थोडक्यात अभिव्यक्त होण्याच्या पायंडाही मराठीने सहज स्वीकारला. यामुळे अनेक गोष्टींवर लोकांना व्यक्त होता आला.
6 वर्षांपूर्वी -
BLOG : मुलींचं लग्नाचं वय आणि भारतीय मानसिकता...
लग्नसंस्था ही प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारी फार महत्वाची घटना असते, केवळ वधुवरांसाठीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांसाठीदेखील ही घटना तितकीच महत्वाची असते. म्हणूनच पाल्याने वयाची विशी-पंचविशी ओलांडली कि त्याच्या लग्नाविषयीचे विचार आपसूकच पालकांच्या मनात घोळायला सुरुवात होते. पण जर मुलगी असेल तर मात्र मुलगी वयात आली कि तिच्या लग्नाविषयी घरात चर्चा व्हायला सुरुवात होते. मग मुलीला स्वयंपाक करता येणं किती आवश्यक आहे इथपासून ते सासरी गेल्यानंतर सासूशी कस वागायचं, सासरी कसं सांभाळून घ्यायचं इथपर्यंत त्या चर्चेला उधाण येतं.
6 वर्षांपूर्वी