Special Recipe | पौष्टिक असे खजूर - ड्रायफ्रूट लाडू आता घरीच बनवा

मुंबई ७ जुलै : खजूर – ड्रायफ्रूट लाडू हे आपण कधीही बनवू शकतो . शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी हे लाडू नक्कीच उपयुक्त आहेत. त्याचे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहेत.
साहित्य :
२ वाट्या सीडलेस खजूर
२ टीस्पून क्रीम किंवा दुधावरची साय
२ टेबलस्पून किसलेले सुके खोबरे
१ टीस्पून वेलची जायफळ पूड
अर्धी वाटी ड्रायफूटची भरड
गरजेनुसार तूप
कृती
१) एका कढईमध्ये तूप घेऊन त्यात सीडलेस खजूर परतावा . परतल्यावर त्यात क्रीम , सुके खोबरे, वेलची जायफळ पूड आणि ड्रायफ्रुटची भरड घालावी . मिश्रण छान एकजीव करावे आणि मिश्रणाचे लाडू वळवावेत .
२) एका डिश मध्ये खोबऱ्याचा किस पसरवावा आणि त्यात हे लाडू घोळवावेत .
३ ) सजावट करण्यासाठी खोबरे किस लावलेले हे लाडू डिशमध्ये रचून मध्ये एक बदाम लावावा.
टीप : लाडवात साय घातल्यामुळे लाडू हवाबंद डब्यात फ्रिजमध्ये ठेवावे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News English Title: Healthy and tasty dates dry fruit laddu in Marathi news update.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं