Special Recipe | गाजराचा चविष्ट लाडू

मुंबई, २० फेब्रुवारी: तुम्हाला काही वेगळ्या आणि हटके पाककृती तयार करायच्या असतील तर ‘गाजराचा लाडू’ हा एक भन्नाट पर्याय आहे. आतापर्यंत तुम्ही गाजराच्या हलव्याची चव चाखली असाल मात्र, गाजराचा लाडूही तितकाच चविष्ट आणि झटपट तयार होणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. तर चला जाणून घेऊया लाडूंची सोपी पाककृती.
साहित्य : किसलेला गाजर, कंन्डेन्स मिल्क, खवलेला नारळ, मावा आणि सुका मेवा, तूप,
कृती:
- एका पॅनमध्ये तूप गरम करून घ्या.
- या तूपात गाजराचा किस तीन मिनिटांपर्यंत चांगला परतवून घ्या.
- त्यात किसलेला नारळ टाकून हे मिश्रण चांगलं मंद आचेवर परतवून घ्या.
- त्यात कंन्डेन्स मिल्क टाका. हे मिश्रण पॅनला चिकटणार नाही याची काळजी घ्या. हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत ढवळून घ्या.
- नंतर त्यात मावा घाला. मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. काही वेळ हे मिश्रण थंड करा आणि मग त्याचे लाडू वळा.
- सुका मेवा टाकून लाडू गार्निश करून घ्या.
News English Summary: If you want to make some different and unique recipes, then ‘Gajracha Laddu’ is a great option. By now you may have tasted the carrot stir, but carrot ladoo is one of the most delicious and instant dishes. So let’s learn a simple recipe for laddu
News English Title: Special recipe of carrot ladoo in festival Indian recipes news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं