Special Recipe | मेयॉनीज सॅन्डविचचा नक्की आस्वाद घ्या - वाचा रेसिपी

मुंबई ५ जुलै : चटणी सॅन्डविच किंवा चीझ सॅन्डविच आपले आवडते स्नॅक्स आहे .त्याचप्रमाणे मेयॉनीज सँडविच हेही अतिशय चविष्ट सॅन्डविच आहे . त्याची पाककृती आणि साहित्य खालीलप्रमाणे आहेत .
साहित्य :
* अर्धा कप मेयॉनीज सॉस
* अर्धी वाटी चिरलेली सिमला मिरची
* अर्धी वाटी चिरलेली काकडी
* अर्धी वाटी चिरलेला गाजर
* अर्धी वाटी चिरलेला टोमॅटो
* अर्धी वाटी चिरलेला कांदा
* ब्रेड स्लाइस
* बटर
कृती :
१) प्रथम एका बाऊलमध्ये बारीक केलेल्या भाज्या एकत्र कराव्यात .
२) एकत्र केलेल्या भाज्यांमध्ये अर्धा कप मेयॉनीज सॉस मिसळावा
३) एका ब्रेड स्लाइसला वरील मिश्रण लावावे आणि वरून दुसरी स्लाइस लावावी आणि तयार केलेले सॅन्डविच पसरट तव्यात बटरमध्ये शॅलोफ्राय करावेत .
हे कुरकुरीत आणि खमंग मेयो सॅन्डविच आपण टोमॅटो सॉससोबत खाऊ शकतो .
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News English Title: Yummy and crispy mayonnaise sandwich recipe in Marathi news update.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं