फिफा फुटबॉल विश्वचषक २०१८, बलाढ्य ब्राझीलचा बेल्जियमकडून पराभव

रशिया : यंदाचा फुटबॉल विश्वचषक जिंकण्याच ब्राझीलच स्वप्न भंग झाले आहे. काल झालेल्या सामन्यात बलाढ्य ब्राझीलचा बेल्जियमकडून २-१ असा पराभव झाला आहे. त्यामुळे ब्राझील फिफा फुटबॉल विश्वचषक २०१८ स्पर्धेतून बाद झाला असून बेल्जियमने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
त्यामुळे फिफा फुटबॉल विश्वचषक २०१८ स्पर्धेतून जर्मनी, अर्जेंटिना, स्पेन आणि उरूग्वे सारख्या बलाढ्य संघाबरोबर ब्राझील सारखा बलाढ्य संघ आणि प्रमुख दावेदार स्पर्धेतून बाद झाला आहे. अखेरच्या क्षणी आलेली सुवर्ण संधी गमावल्याने त्यांना ही निराशा हाती आली आहे. आता विजयी ठरलेल्या बेल्जियमचा फ्रांस सोबत पुढील सामना रंगणार आहे.
ब्राझीलच्या संघाने विजयासाठी खूप प्रयत्नं केले परंतु ते असफल ठरले. अखेरच्या क्षणी गोलपोस्टच्या अगदी जवळ जाऊनही गोल करण्याची संधी ब्राझीलच्या पराभवाला कारणीभूत ठरली आहे. पराभवानंतर ब्राझीलचे खेळाडू प्रचंड वैतागलेले पाहायला मिळत होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं