चहलच्या फिरकीसमोर कांगारूंचा डाव गडगडला, भारतासमोर २३१ धावांचं आव्हान

मेलबर्न : कसोटी मालिकेपाठोपाठ आता वनडे मालिका देखील जिंकून भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियात आणखी एक पराक्रम करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, आजच्या एकदिवसीय सामन्यात युझवेंद्र चहलच्या फिरकीसमोर कांगारूंनी अक्षरश: नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले.
कांगारूंचा संपूर्ण संघ २३० धावांमध्ये तंबूत परतला. आता भारतापुढे विजयासाठी २३१ धावांचं लक्ष आहे. आजच्या सामन्यात भारताकडून युझवेंद्र चहलने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. त्याला भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने २-२ बळी घेत चांगली साथ दिली. भारतीय फलंदाज सध्या मैदानावर उतरले आहेत आणि पुढे काय होतं ते पाहावं लागणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं