NZ Vs IND न्यूझीलंडचा भारतावर दणदणीत विजय

हॅम्लिटन : हॅमिल्टन वन-डे क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडने भारताचा तब्बल ८ गडी राखून धुव्वा उडवला आहे. दरम्यान, पहिले तीन एकदिवसीय सामने गमावल्यानंतर किवींनी होम ग्राउंडवर पहिला विजय संपादित केला आहे. तसेच हॅमिल्टनच्या खेळपट्टीवर ट्रेंट बोल्ट आणि कॉलिन डी-ग्रँडहोमच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय क्रिकेट संघाच्या अक्षरशः चितड्या उडवल्या. भारताचा संपूर्ण संघ केवळ ९२ धावांमध्ये पॅव्हेलियनमध्ये परतला.
दरम्यान, भारताचे केवळ ९३ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने केवळ १५ षटकांतच पूर्ण केले आणि भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने नवोदीत शुभमन गिलला स्थान दिले होते. त्यातउत्तम फॉर्मात असलेल्या मोहम्मद शमीला सुद्धा आराम देण्यात आला होता, तसेच महेंद्रसिंह धोनी सुद्धा दुखापतीमुळे खेळू शकला नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं