IPL 2021 | MI vs CSK पहिला सामना आज | कुठली टीम बाजी मारणार?

नवी दिल्ली, १९ सप्टेंबर | IPL च्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धला दिमाखात सुरुवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिली मॅच खेळली जाईल. IPL मधील दोन दिग्गज टीममध्ये तगडा मुकाबला होणार आहे. एकीकडे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स आणि दुसरीकडे मुंबईकर रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स मैदानात उतरणार आहेत.
IPL 2021, MI vs CSK पहिला सामना आज, कुठली टीम बाजी मारणार? – IPL 2021 MI vs CSK first match will be played today in Dubai :
मुंबई इंडियन्स विजयाची हॅट्रीक करणार? (IPL 2021 MI vs CSK first match)
मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामना रंगतदार होणार आहे. मात्र या दोन टीममध्ये बाजी कोण मारणार याची उत्सुकता तुम्हालाही असेल ना? १९ सप्टेंबर रोजी ४४ वा वाढदिवस साजरा करणारे माजी क्रिकेटर आणि कमेंटेटर आकाश चोपडा यांनी मॅचबद्दल भविष्यवाणी केली आहे. चेन्नई आणि मुंबई या टीममध्ये आजच्या मॅचमध्ये बाजी कोण मारणार याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. आकाश चोपडाने यूट्यूब चॅनेलवरुन चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात विजयाची हॅट्रीक मुंबई इंडियन्स करु शकतं अशी भविष्यवाणी केली आहे.
?????????? ?????? through the roof ??
? Shane Bond previews today’s fierce #CSKvMI battle ⚔️#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 #KhelTakaTak @MXTakaTak MI TV pic.twitter.com/xdCtkSeuYq
— Mumbai Indians (@mipaltan) September 19, 2021
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.
News Title: IPL 2021 MI vs CSK first match will be played today in Dubai.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं