युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या जेरेमीने पटकावले पहिले सुवर्ण

ब्युनोस आयरिस : भारताचा युवा वेटलिफ्टिंगपटू जेरेमी लालरीनुंगाने यंदाच्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले सुवर्णपदक पटकावण्याचा मान मिळवला आहे. ६४ किलो वजनी गटात त्याने एकूण २७४ किलो वजन उचलून सुवर्णपदक नावावर केले.
मिझोराममधील या पंधरा वर्षीय खेळाडूने याआधी युवा जागतिक स्पर्धेत रौप्यपदक तसेच युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम आहे.
A historic gold for Jeremy!
What a show by our 15 yr-old weightlifter #TOPSAthlete #JeremyLalrinnunga who won gold in men’s 62 kg at @BuenosAires2018 with an overall lift of 274 kg. It’s India’s 1st gold in any edition of the #YouthOlympics.#IndiaAtYOG #KheloIndia????????????️♂️ pic.twitter.com/eSACbVhiv5
— SAIMedia (@Media_SAI) October 9, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं