महत्वाच्या बातम्या
-
भारताची रिओ ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटीनावर मात
हॉकी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताने सलग दुसरा विजय संपादन केला आहे. पहिल्या सामन्यात कट्टर विरोधक असलेल्या पाकिस्तानला ४-० अशी मात दिल्यानंतर आता थेट रिओ ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटीनाला २-१ असा धक्का दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मेक्सिकोत ३५व्या मिनिटाला लाथ पडताच कृत्रिम भूकंप
फिफा विश्वचषकात रविवारी झालेल्या सामन्यात मेक्सिकोने डिफेन्डिंग चॅम्पियन जर्मनी विरुद्ध ३५व्या मिनिटाला मेक्सिकोचा स्टार फुटबॉलर हिरविंग लोजानोने जोरदार किक मारत गोल करताच मेक्सिकोत चाहते नाचायला लागले आणि भूकंपमापक यंत्रावर हादरे जाणवले.
7 वर्षांपूर्वी -
फ्रेंच ओपन २०१८: रोमानियाच्या सिमोना हालेपनंच पहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद
फ्रेंच ओपन २०१८ च्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या स्लोन स्टिव्हन्सचा ३-६, ६-४, ६-१ असा पराभव करत रोमानियाची सिमोना हालेपनं ठरली यंदाची फ्रेंच ओपन २०१८ ची विजेती. याआधी सिमोना हालेपनं तब्बल तीनवेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून सुद्धा तिला वारंवार विजेते पदाने हुलकावणी दिली होती.
7 वर्षांपूर्वी -
बीडचा मराठी पैलवान राहुल आवारेचा कॅनडाच्या स्टीव्हन तकाहाशीला धोबीपछाड
बीडच्या मराठी मातीतल्या राहुल आवारे या पैलवानाणे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कॅनडाच्या स्टीव्हन तकाहाशीला धूळ चारत ५७ किलो वजनी गटात भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक पटकावलं.
7 वर्षांपूर्वी -
राष्ट्रकुल स्पर्धा, महिला स्पर्धक जोमात; मनूला सुवर्ण तर हीनाला रौप्य पदक
सिडनीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत १६ वर्षाच्या मनू भाकेरने आणि हिना सिंधू या दोघींनी १० मीटर्स एअर पिस्टल प्रकारात भारतासाठी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावलं.
7 वर्षांपूर्वी -
दिनेश कार्तिकच्या षटकाराने बांग्लादेशची नागीण डान्सची संधी हुकली
श्रीलंकेतील टी-२० तिरंगी मालिकेत अंतिम सामन्यात भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात शेवटच्या चेंडूवर दिनेश कार्तिकने मारलेल्या षटकाराने बांग्लादेशची नागीण डान्सची संधी हुकली आहे.
7 वर्षांपूर्वी -
'मुंबई श्री’वर सुजल पिळणकरच्या ताब्यात !
‘मुंबई श्री’वर सुजल पिळणकरच्या ताब्यात !
7 वर्षांपूर्वी -
बजरंग पुनिया आणि विनोद कुमारला कांस्यपदक : आशियाई कुस्ती स्पर्धा
भारताच्या कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनोद कुमारला यंदाच्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
7 वर्षांपूर्वी -
अंडर १९ विश्वचषक चौथ्यांदा टीम इंडियाकडे : टीम पृथ्वी विजयी
बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या टीमला अवघ्या ३८.५ षटकात नमवून टीम इंडियाने चौथा अंडर १९ विश्वचषक जिंकला.
7 वर्षांपूर्वी -
रॉजर फेडररला पुन्हा ऑस्ट्रेलियन ओपन विजेता
स्वित्झर्लंडचा टेनिसस्टार रॉजर फेडरर ठरला यंदाचा ऑस्ट्रेलियन ओपन विजेता. हे त्याच्या करियरमधलं तब्बल विसावं ग्रँडस्लॅम जेतेपद आहे.
7 वर्षांपूर्वी -
दक्षिण आफ्रिकेत भारतीय क्रिकेट टीम ने रचला इतिहास.
सहा एकदिवसीय सामन्यांची मालिका ४-१ अशी सहज जिंकली.
7 वर्षांपूर्वी -
जर्सी नंबर १८ ची धडाकेबाज कामगिरी, विराट आणि स्मृती दोघांची शतक
विराट कोहलीने पहिल्या वनडेत १६० धावा ठोकल्या तर दुसरीकडे महिला संघाकडून स्मृतीने १३५ धावा करत जोरदार खेळी केली.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून पृथ्वी शॉ ला मोठं बक्षीस.
अंडर १९ वर्ल्ड कप टीम इंडियाचा कर्णधार पृथ्वी शॉ ला मुंबई क्रिकेट असोसिएशने मोठं बक्षीस जाहीर केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
पहिल्या वन डे मध्ये भारताची दक्षिण आफ्रिकेवर मात.
एकूण सहा सामन्यांच्या वन डे मालिकेत टीम इंडियाची दमदार सुरुवात, पहिली वन डे सहज जिंकली.
7 वर्षांपूर्वी -
विराट कोहली सर्वोत्तम वन दे क्रिकेटर : ICC अवॉर्ड्स २०१७
ICC ने जाहीर केलेल्या यादीत ‘आयसीसी वन डे क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून विराट कोहली ची निवड झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पहिल्या कसोटीत भारतावर दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेचा तिसऱ्याच दिवशी पहिल्या कसोटीत दणदणीत विजय. भारता विरुद्धची पहिली कसोटी दक्षिण आफ्रिकेने सहज खिशात घातली.
7 वर्षांपूर्वी -
पुण्याचा अभिजीत कटके महाराष्ट्र केसरी २०१७ किताबाचा मानकरी.
यंदाची प्रतिष्ठेची ठरलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्याचा पैलवान अभिजित कटके याने पटकावली. अभिजीतने सातारच्या मोही गावच्या किरण भगतला भूगावच्या कुस्ती आखाड्यात मॅटवर धूळ चारत महाराष्ट्र केसरी ही अत्यंत मानाची गदा पटकावली.
7 वर्षांपूर्वी -
गणेशने कुस्ती जिंकलीच आणि उपस्थितांची मनंही जिंकली!
कसलेल्या पैलवानांची खिलाडूवृत्ती आज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे दरम्यान अनुभवायला मिळाली.
7 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र केसरीसाठी साठी दोन सख्य्या मित्रांमध्ये कुस्ती, फायनलमध्ये भिडणार.
अभिजीत पुण्याचा आणि किरण साताऱ्याचा आहे. किरण पुण्यातल्याच कात्रजच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचा शिलेदार आहे आणि गणेश हा पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पठ्ठ्या आहे. दोघेही मित्र आत्ता महाराष्ट्र केसरीसाठी एक मेकांना धोबीपछाड करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
7 वर्षांपूर्वी