पहिल्या वन डे मध्ये भारताची दक्षिण आफ्रिकेवर मात.

डर्बन : एकूण सहा सामन्यांच्या वन डे मालिकेत टीम इंडियाची दमदार सुरुवात, पहिली वन डे सहज जिंकली. कसोटी मालिकेत सपाटून मार खाल्यानंतर वन डे मधील ही दिलासादायक सुरवात म्हणावी लागेल.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी करत महत्वाची भूमिका पार पाडली. शिखर धवन झटपट बाद झाल्यावर कोहली आणि अजिंक्य रहाणेने मोठी दमदार भागीदारी करत टीम इंडियाचा विजयाचा मार्ग सुखकर केला. विराट कोहली ने शतक झळकावलं तर अजिंक्य रहाणेने एकूण ७९ धावांची खेळी केली.
रहाणेने ७९ धावांची महत्वाची खेळी करताना ८६ चेंडूत ९१.८६ या स्ट्राईक रेटने दमदार खेळ केला. त्यात एकूण ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं