बीडचा मराठी पैलवान राहुल आवारेचा कॅनडाच्या स्टीव्हन तकाहाशीला धोबीपछाड

सिडनी : बीडच्या मराठी मातीतल्या राहुल आवारे या पैलवानाणे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कॅनडाच्या स्टीव्हन तकाहाशीला धूळ चारत ५७ किलो वजनी गटात भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक पटकावलं.
कॅनडाच्या स्टीव्हन तकाहाशीला धूळ चारत १५ गुणांची कमाई केली तर कॅनडाच्या स्टीव्हन तकाहाशीला ७ गुणांवर समाधान मानावं लागलं. परंतु भारतासाठी सुवर्णपदक पटकावणाऱ्या राहुल आवारेचे डोळे आनंदाने पाणावले होते. राहुलच्या आक्रमक खेळीने कॅनडाच्या स्टीव्हन तकाहाशीला आघाडी घेण्याची संधीच दिली नाही. त्याआधी उपांत्य राहुलने पाकिस्तानच्या पैलवानाला धूळ चारली होती. राहुल आवारेच्या या सुवर्ण कामगिरीने संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेष करून बीड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं