विराट कोहली सर्वोत्तम वन दे क्रिकेटर : ICC अवॉर्ड्स २०१७

मुंबई : आज आयसीसी अवॉर्ड्स २०१७ ची घोषणा करण्यात आली. त्याप्रमाणे ‘आयसीसी वन डे क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून विराट कोहली ची निवड झाली आहे.
गत वर्षी विराट कोहली ने तब्बल ६ शतक पूर्ण केली असून त्याने संपूर्ण वर्षात सरासरी ५५.७४ या सरासरीने खेळ केला आणि तो वन डे मधील सर्वोत्तम सरासरी ने खेळ करणारा क्रिकेटर ठरला आहे. तर दुसरीकडे टीम इंडियाचाच फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलला T-२० परफॉर्मन्स ऑफ द इयरचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
आयसीसी अवॉर्ड्स पुरस्कार २०१७ खालील प्रमाणे :
विराट कोहली (भारत) – सर्वोत्तम वन डे क्रिकेटर
यजुवेंद्र चहल (भारत) – टी ट्वेण्टीतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल गौरव
स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) – सर्वोत्तम कसोटी क्रिकेटर
राशीद खान (अफगाणिस्तान) – असोसिएट प्लेअर ऑफ द इयर
हसन अली (पाकिस्तान) – उदयोन्मुख क्रिकेटर
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं