महत्वाच्या बातम्या
-
व्यवसाय कोणता करावा ? | कोणता धंदा सुरु करावा असे अनेक प्रश्न ? - वाचा त्याची उत्तरं
आता ज्या वेळी तुम्ही हा प्रश्न विचारता त्यावेळी तुम्हाला असे अपेक्षित असते की कोणी तरी तुम्हाला व्यवसाय सुचवावे. मुळात व्यवसाय कोणता करावा हा प्रश्न तुम्ही कोणाला तरी विचारनेच चुकीचे आहे. कारण जो कोणी तुम्हाला आज एखादा धंदा सुचवेल तो उद्या पासून तुमच्या सोबत असेल का? हा व्यवसाय नीट कसा चालेल हे तो व्यक्ती तुम्हाला येणाऱ्या काळातील व्यवसायातील अडचणींना सामोरे जाताना सांगेल का? तुमचा व्यवसाय मोठा व्यवसाय कसा होईल या प्रश्नांची उत्तरे तो देईल का? या सर्व प्रश्नांचे एकचं उत्तर आहे ते म्हणजे ‘नाही’.
4 वर्षांपूर्वी -
Startups | बटाटा प्रक्रिया उद्योग | मराठी तरुणांना परवडेल असा कायम चलती असलेला उद्योग - वाचा माहिती
बटाटा प्रक्रिया उद्योग हा एक शेतकरी किंवा शेतकरी गट सहजपणे सुरू करू शकतात असा व्यवसाय आहे. आपल्याला माहीतच आहे की बटाट्यापासून चिप्स, वेफर्स म्हणून चांगल्या प्रकारे शेतकरी नफा कमावू शकतात. त्यासाठी काही यंत्राची आवश्यकता असते. याबद्दलची तपशीलवार माहिती या लेखात आपण घ घेऊ.
4 वर्षांपूर्वी