Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
OnePlus Open Try And Buy | ॲमेझॉनच्या 'या' जबरदस्त सर्विसमुळे केवळ 149 रुपयात घरी येईल OnePlus Open मोबाईल
Oneplus Open Try And Buy | नुकत्याच लॉन्च झालेल्या ‘वन प्लस ओपन’ या मोबाईलने आतापर्यंत चांगली कमाई केली आहे. शॉप तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर देखील वन प्लस ओपन विकत घेऊ शकता. ॲमेझॉनसारख्या मोठ्या शॉपिंग कंपनीत एक जबरदस्त ऑफर पाहायला मिळत आहे. ती म्हणजे ट्राय अँड बाय. ॲमेझॉन तुम्हाला म्हंटलस कंपनीच्या मोबाईलचं वन प्लस हे मॉडेल खरेदी करण्यासाठी एक जबरदस्त ऑफर देत आहे. ही सर्विस प्रोव्हाइड करण्यासाठी ॲमेझॉन केवळ 149 रुपये चार्ज करत आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | या 10 शेअर्समधून आज 1 दिवसात तब्बल 20 टक्क्यांपर्यंत कमाई | स्टॉकची यादी सेव्ह करा
आज शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. पण दुसरीकडे आज अनेक समभागांनी खूप चांगली वाढ केली आहे. पाहिले तर काही शेअर्सनी आज २० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. आज 12 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत (Hot Stocks) वाढलेले टॉप 10 शेअर्स कोणते आहेत ते जाणून घेऊ या.
3 वर्षांपूर्वी -
Punjab Congress Crisis | काँग्रेसच्या नेत्या अंबिका सोनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण अंबिका सोनी यांचा नकार
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काल राज्यपालाकडे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पंजाब राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. राज्यातील काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत संघर्षामुळे पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, पक्षश्रेष्ठींनी आपल्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केल्याने आपल्याला आपण राजीनामा दिल्याचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
प्रसिद्ध हिंदी कॉमेडियन भारती सिंहच्या घरी NCBची धाड | घरातून गांजा जप्त
बॉलिवूड मधील ड्रग्ज कनेक्शनमध्ये धागेदोरे शोधण्यासाठी एनसीबीच्या टीम्स मागील काही महिन्यांपासून काम करत आहेत. अशामध्ये आज (21 नोव्हेंबर) प्रसिद्ध हिंदी कॉमेडियन भारती (comedian Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया यांच्या घरी देखील नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो च्या टीम दाखल झाल्या आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार, एनसीबीने अंधेरी, लोखंडवाला, वर्सोवा भागातील 3 विविध ठिकाणी छापे मारले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
गोवा: नौदलाचं अत्याधुनिक MiG-29K विमान कोसळलं, पायलट सुरक्षित
नौदलाच्या एमआयजी २९ के (MiG-29K) या लढावू विमानाला पुन्हा एकदा अपघात झालाय. रविवारी सकाळी गोव्यामध्ये हा अपघात झाल्याची माहिती समोर येतेय. अपघात झाला तेव्हा या विमानानं प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतलं होतं.
5 वर्षांपूर्वी