Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
2022 Hyundai Tucson | 2022 ह्युंदाई टक्सन भारतात लाँच होणार, किंमत आणि फीचर्सची संपूर्ण माहिती
ह्युंदाई मोटर इंडियाने नुकतीच नवीन चौथ्या जनरेशनची कार टक्सनचे देशात अनावरण केले आहे. नवीन ह्युंदाई टक्सनच्या किंमती उद्या म्हणजेच 10 ऑगस्ट 2022 रोजी जाहीर केल्या जातील. यासाठी प्री-बुकिंग आधीच खुले आहे. तुम्हाला जर नवीन ह्युंदाई टक्सन खरेदी करायचा असेल तर तुम्ही 50 हजार रुपये टोकन अमाउंट देऊन बुकिंग करू शकता. येथे आम्ही या एसयूव्हीच्या संभाव्य किंमती आणि वैशिष्ट्यांबद्दल माहिती दिली आहे. जाणून घेऊया यात कोणकोणते फीचर्स असू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
2022 Hyundai Tucson | 2022 ह्युंदाई टक्सन 10 ऑगस्टला भारतात लाँच होणार, किंमती आणि डिटेल्स पहा
ह्युंदाई मोटर इंडियाने आज अधिकृतरित्या घोषणा केली की नवीन फोर्थ जनरेशन टक्सन एसयूव्ही 10 ऑगस्ट 2022 रोजी लाँच केली जाईल. ही एसयूव्ही कंपनीच्या लाइन-अपमधील फ्लॅगशिप स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल असेल. याशिवाय टक्सन ही भारतातील पहिली ह्युंदाई कार असेल, जी एडीएएस (अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम्स) मिळणार आहे. येथे आम्ही नवीन २०२२ ह्युंदाई टक्सनची संपूर्ण माहिती दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
2022 Hyundai Tucson | हुंदाई कंपनीने 2022 ह्युंदाई टक्सन एसयूव्हीचे अनावरण केले | टॉप फीचर्स मिळणार
ह्युंदाई मोटर इंडियाने आपली नवीन फ्लॅगशिप एसयूव्ही २०२२ ह्युंदाई टक्सनचे अनावरण केले आहे. २०२२ च्या ह्युंदाई टक्सनच्या चौथ्या जनरेशन व्हर्जनमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन देण्यात आले आहे. पेट्रोल इंजिनला ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि ८ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह डिझेल इंजिन देण्यात आले आहे.
3 वर्षांपूर्वी