Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
आप आणि BRS पक्ष भाजपची 'बी टीम'? 'BRS' महाराष्ट्रात आणि 'आप' मध्य प्रदेशात काँग्रेसची मतं फोडण्याच्या तयारीत
मध्य प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ग्वाल्हेर चंबल हा भाग सध्या राजकारणाचा बालेकिल्ला बनत चालला आहे. भाजप आणि काँग्रेसपाठोपाठ सध्या सर्वाधिक सक्रिय असलेल्या आम आदमी पक्षाचे (आप) वरिष्ठ नेते सध्या चंबळ भागात तळ ठोकून आहेत. ‘आप’च्या वाढत्या सक्रियतेमुळे कॉंग्रेससाठी तणाव वाढत असताना, या भागातील भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गजांमध्ये ‘आप’चे वर्चस्व टिकेल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
2 वर्षांपूर्वी -
Elections Result 2022 | पंजाब जिंकल्यानंतर आप'ची नजर आता या राज्यांवर | थेट मोदींना घेरण्याची तयारी
पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी क्लीन स्वीप करत पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने ५९ जागा जिंकल्या असून ३३ जागांवर आघाडीवर आहे. पंजाबमध्ये ‘आप’च्या ऐतिहासिक विजयानंतर आता पक्ष इतर राज्यांमध्येही (Assembly Elections Result 2022) आपले अस्तित्व वाढवण्याच्या तयारीत आहे.
3 वर्षांपूर्वी