Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL
Adani Energy Solutions Share Price | एफपीआय गुंतवणूकदारांनी स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा मोठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. एफपीआयने डिसेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात स्टॉक मार्केटमध्ये २२,७६६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सध्या स्टॉक मार्केट कंसोलिडेशनच्या टप्प्यात असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकिंग फर्मने गुंतवणूकदारांना पुढील १५ दिवसांसाठी ७ शेअर्स सुचवले आहेत. ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकिंग फर्मने या शेअरची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Adani Energy Solutions Share Price | सुवर्ण संधी! अदानी एनर्जी सोल्युशन्स शेअर देईल 60% परतावा, टार्गेट प्राइस तपासून घ्या
Adani Energy Solutions Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्रोकरेज हाऊस व्हेंचुरा सिक्युरिटीजच्या तज्ञानी या कंपनीचे शेअर्स 60 टक्के वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ( अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी