Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Adani Enterprises FPO | ब्रेकिंग! अदानी एंटरप्रायजेसचा एफपीओ रद्द, गुंतवणूकदारांचं काय होणार?, त्या व्हिडिओवर नेटिझन्सचा संताप
Adani Enterprises FPO | बुधवारी रात्री उशिरा अदानी समूहाने अदानी एंटरप्रायजेसचा एफपीओ रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज 2 फेब्रुवारी 2023 रोजी गौतम अदानी यांनी एक व्हिडिओ जारी करत ग्रुपची बाजू सर्वांसमोर ठेवली आहे. बाजारातील अस्थिरतेमुळे अशा परिस्थितीत एफपीओसोबत जाणे नैतिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही, असे आमच्या संचालक मंडळाला वाटले. हिंडनबर्ग वादानंतर गौतम अदानी पहिल्यांदाच समोर आले आहेत. अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ किरकोळ गुंतवणूकदारांसाठी २७ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान खुला होता.
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises FPO | सामान्य गुंतवणूकदारांनी पाठ फिरवताच अदाणींची अबू धाबी, दोहा आणि रियाधला धावाधाव...आणि
Adani Enterprises FPO | हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या अदानी एंटरप्रायजेस या कंपनीच्या एफपीओने ही मर्यादा ओलांडली. सोमवारी अबुधाबीस्थित इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने उपकंपनीमार्फत एफपीओमध्ये ४० कोटी डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले. समूहाच्या कंपन्यांमध्ये सुमारे दोन अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.
2 वर्षांपूर्वी