Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Adipurush Movie | हॉलिवूड नाही तर 'आदिपुरुष' चित्रपटामध्ये चाहत्यांना पहायला मिळणार VFX सीन, जबरदस्त ट्रेलर पाहिला का?
Adipurush Movie | गेल्या दिवसांपासून प्रेक्षकवर्ग टॉलिवूड पट्ट्याकडे वळाला आहे. हिंदी चित्रपट सतत बॉयकॉट होत असल्याचे प्रेक्षकांचे बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये मन रमेना म्हणायला हरकत नाही. अश्यातच टॉलिवूड पट्ट्यातून एक से बढकर एक चित्रपट समोर येत आहेत. दरम्यान, ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची कथा ही प्रभु श्री राम यांच्यालवर आधारित आहे. असे ही समोर येत आहे की, या चित्रपटामध्ये रामायणाच्या वेगवेगळ्या कथा दाखवल्या जाणार आहेत आणि या चित्रपटाचे बजेट हे नुकताच रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा आलेला ब्रह्मास्त्र चित्रपटापेक्षा जास्त असणार आहे. तसेच बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीतही हा चित्रपट ब्रह्मास्त्रपेक्षाही मोठा असणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Adipurush | 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर 3 ऑक्टोबरला होणार रिलीज, प्रभास दिसणार 'प्रभु श्री राम' यांच्या भूमिकेत
Adipurush | प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान स्टारर आदिपुरुष चित्रपटाविषयी दररोज नवनवीन अपडेट्स येत आहेत. आदिपुरुषची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे आता या चित्रपटाच्या टीझरची रिलीज डेटही समोर आली आहे. दरम्यान, पॅन इंडियाचा स्टार प्रभास कडे खुप मोठे मोठे प्रकल्प आहेत आणि ज्याची चाहते वाट पाहत आहेत. या चित्रपटामध्ये प्रभास ‘भगवान श्री राम’च्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटाबाबत प्रबासचे पोस्टर सुद्धा समोर आले होते.
3 वर्षांपूर्वी