Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Alpex Solar Share Price | फक्त एकदिवसात 186 टक्के परतावा देणाऱ्या शेअरबाबत फायद्याची अपडेट, पुन्हा मल्टिबॅगर?
Alpex Solar Share Price | अल्पेक्स सोलर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.8 टक्के वाढीसह 390.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. नुकताच अल्पेक्स सोलर या सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने जाहीर केले की त्यांना झारखंड रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीने 500 सोलर वॉटर पंपिंग सिस्टीमचा पुरवठा करण्याची आणि ते कार्यान्वित करण्याची ऑर्डर दिली आहे. आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी अल्पेक्स सोलर स्टॉक 1.86 टक्के घसरणीसह 366.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( अल्पेक्स सोलर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Alpex Solar Share Price | कुबेर कृपा असणारा शेअर! अवघ्या 5 दिवसात दिला 265 टक्के परतावा, खरेदी करणार हा शेअर?
Alpex Solar Share Price | नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या अल्पेक्स सोलर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 419.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Alpex Solar Share Price | लॉटरी लागली! एकदिवसात 215 टक्के परतावा मिळाला, IPO पैसा वेगात वाढवत आहेत
Alpex Solar Share Price | अल्पेक्स सोलर या सोलर पॅनेल बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले. या कंपनीचे शेअर्स पहिल्याच दिवशी 200 टक्के वाढीसह सूचीबद्ध झाले होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी अल्पेक्स सोलर कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 362.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी