Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Amazon Great Indian Festival Sale 2023 | खास लॅपटॉप ऑफर, अवघ्या 14,499 रुपयांत लॅपटॉप खरेदी करा, मिळतील तगडे फीचर्स
Amazon Great Indian Festival Sale 2023 | जर तुम्ही लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये जिओचा नवा लॅपटॉप बंपर डिस्काउंटसह 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. जिओने ऑगस्टमध्ये जिओबुक ११ लॅपटॉप लाँच केला होता, जो बेसिक वर्क आणि विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट असल्याचा जिओचा दावा आहे.
2 वर्षांपूर्वी -
Amazon Great Indian Festival Sale 2023 | मोठी संधी! अत्यंत स्वस्त दरात खरेदी करा iPhone 13 सारखे स्मार्टफोन्स, इतर ब्रँड सुद्धा स्वस्तात
Amazon Great Indian Festival Sale 2023 | अॅमेझॉनवर २०२३ अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल ८ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. आगामी सेल सुरू होण्यापूर्वी, दिग्गज ऑनलाइन शॉपिंग स्टोअरने आपल्या ग्राहकांसाठी सर्व शानदार डील्स केल्या आहेत. आकर्षक ऑफर्सच्या या डीलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस २३ एफई, आयफोन १३ अशा सर्व उत्पादनांचा समावेश आहे.
2 वर्षांपूर्वी