Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स
Amazon Sale | सध्या भारतात रियलमी कंपनीचे मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात वाढली आहे. प्रत्येकाच्या हातात रियलमीची सिरीज पाहायला मिळते. सध्या ॲमेझॉनवर एक विशेष पद्धतीचा सेल लाईफ झाला आहे. यामध्ये तुम्हाला रियलमी स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Amazon Sale | सॅमसंग, रियलमी आणि रेडमी 5G स्मार्टफोन 12,000 रुपयांनी स्वस्त, ऑफरवर तुटून पडले ग्राहक
Amazon Sale | जर तुम्ही स्वस्त किंमतीत 5जी फोन घेण्याचा विचार करत असाल तर अॅमेझॉनच्या 5जी सुपरस्टोअरमध्ये तुमच्यासाठी खूप काही आहे. या डीलमध्ये तुम्ही 12 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत शानदार 5जी फोन खरेदी करू शकता. आम्ही तुम्हाला ज्या 5G फोनबद्दल सांगणार आहोत त्यात सॅमसंग आणि रियलमीसह रेडमी फोनचा समावेश आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Flipkart & Amazon Sale | खुशखबर! 108 MP कॅमेरा असलेले हे 7 स्मार्टफोन झाले स्वस्त, वनप्लसपासून सॅमसंग ब्रँड यादीत, किंमत पहा
Amazon Sale | स्मार्टफोन खरेदी करताना सर्वात जास्त दिसणारी गोष्ट म्हणजे फोनचा कॅमेरा. अशापरिस्थितीत तुम्हीही अॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या फेस्टिव्ह सेलमधून उत्तम कॅमेरा असलेला स्मार्टफोन शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वनप्लस, सॅमसंग, इन्फिनिक्स, रियलमी अशा अनेक ब्रँडच्या स्मार्टफोन्सबद्दल आम्ही बोलत आहोत, जे या सेलमध्ये अत्यंत स्वस्तात उपलब्ध होणार आहेत. Flipkart Sale
2 वर्षांपूर्वी -
Amazon Sale | मोठी संधी! 19,000 रुपयांची MRP असलेला रेडमी स्मार्टफोन 10,000 रुपयांमध्ये खरेदी करा, ऑफर जाणून घ्या
Amazon Sale | जर तुम्हाला उत्तम फीचर असलेला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर अॅमेझॉनचा हा डील तुमच्यासाठी आला आहे. अॅमेझॉनच्या किकस्टार्टर डील अंतर्गत रेडमीचा फोन रेडमी १० पॉवरवर जोरदार सूट मिळत आहे. अॅमेझॉन 41% डिस्काउंटसह याची विक्री करत आहे.
2 वर्षांपूर्वी