Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा सिमेंट शेअर! कंपनीने नवीन अपडेट दिली, शेअर 35 टक्के वाढणार
Ambuja Cement Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अंबुजा सिमेंट कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.9 टक्क्यांच्या वाढीसह 615.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. ( अंबुजा सिमेंट कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा 88 रुपयाचा शेअर तुफान तेजीत येणार? कंपनीकडून मोठी अपडेट आली
Ambuja Cement Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अंबुजा सिमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. अंबुजा सिमेंट कंपनीने संघी इंडस्ट्रीज लिमिटेड या आणखी एका कंपनीमधील 2 टक्के भाग भांडवल विकले आहे. या विक्रीमुळे संघी इंडस्ट्रीज कंपनीमधील अंबुजा सिमेंट कंपनीची हिस्सेदारी 62.44 टक्के वरून कमी होऊन 60.44 टक्केवर आली आहे. ( अंबुजा सिमेंट कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी