Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
लँडिंग दरम्यान बोइंग ७३७ विमान फ्लोरिडाच्या नदीत कोसळलं, कोणतीही जीवितहानी नाही
फ्लोरिडामधील जॅक्सनविलेच्या सेंट जॉन नदीत शुक्रवारी बोइंग ७३७ प्रवासी विमान कोसळलं. नेव्हल एअर स्टेशन जेक्सनविलेच्या एका प्रवक्त्यानं सांगितलं की, विमान लँडिंग करत असताना ही दुर्घटना घडली आहे. विमान नदीत कोसळलं, त्यादरम्यान विमानातून १३६ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.
6 वर्षांपूर्वी -
पाकिस्तान ची १६२८ कोटीची आर्थिक मदत थांबवली : अमेरिका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल पाकिस्तान ला अमेरिकेकडून मिळणाऱ्या आर्थिक मदती संबंधित केलेल्या वक्तव्या नंतर, आज अखेर अमेरिकेने पाकिस्तान ची १६२८ कोटीची आर्थिक मदत थांबवली आहे.
7 वर्षांपूर्वी