Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
भाजप IT Cell अध्यक्षांकडून फेक न्युज प्रसार | ट्विटरकडून छेडछाड मीडियाचा शेरा
भारतीय जनता पक्षाचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय (IT cell chief Amit Malviya) यांच्या एका ट्विटवर मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ‘ट्विटर’कडून ‘मॅनिप्युलेटेड मीडिया’ (microblogging website Twitter as ‘manipulated media’ remark) अर्थात ‘छेडछाड’ करण्यात आल्याचा शेरा दिसून येतोय आणि त्यामुळे समाज माध्यमांवर भारतीय जनता पक्षाची देखील खिल्ली उडविण्यास सुरुवात झाली आहे. समाज माध्यमांतील अग्रगण्य असलेल्या ‘ट्विटर’नं भारतात ‘फेक न्यूज’ लेबल चिटकवण्यास सुरुवात केल्याचं या घटनेमुळे पहिल्यांदाच जनतेच्या ठळ्ळकपणे लक्षात आलंय, असं म्हणायला हरकत नाही.
4 वर्षांपूर्वी -
भाजप 'IT सेल' प्रमुख म्हणजे भाजपचा स्टीव्ह स्मिथच : कीर्ती आझाद
भाजप ‘IT सेल’ प्रमुख अमित मालवीय म्हणजे भाजपचा स्टीव्ह स्मिथच आहे असा सणसणीत टोला भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांनी लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी