Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Apollo Hospitals Share Price | मोठी संधी! 300 टक्के परतावा देणाऱ्या अपोलो हॉस्पिटल्स शेअरची नवी टार्गेट प्राईस पहा, अल्पावधीत कमाई होईल
Apollo Hospitals Share Price | मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी अपोलो हॉस्पिटल्स कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 5700 रुपये लक्ष किंमत देखील जाहीर केली आहे. अपोलो हॉस्पिटल्स कंपनीने नुकताच जून 2023 च्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. जून तिमाहीत या कंपनीच्या महसुलात तब्बल 16 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Apollo Hospitals Share Price | हॉस्पिटल क्षेत्रातील कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदार करोडपती झाले, स्टॉक तेजीत, टार्गेट प्राईस पाहा
Apollo Hospitals Share Price | ‘अपोलो हॉस्पिटल्स’ या हॉस्पिटल क्षेत्रातील कंपनीने अल्पावधीत जबरदस्त कामगिरी केली आहे. 2023 या वर्षात कंपनीचे शेअर्स एक टक्क्यांनी घसरले आहेत, मात्र स्टॉकने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते या स्टॉकमध्ये कमाई करण्याची मोठी संधी आली आहे. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास हा 30 टक्के जास्त नफा मिळवून देऊ शकतो. सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी अपोलो हॉस्पिटल्स कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के वाढीसह 4,415.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Apollo Hospitals Enterprise Share Price | Apollo Hospitals Enterprise Stock Price | BSE 508869 | NSE APOLLOHOSP)
2 वर्षांपूर्वी