Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | अर्णब गोस्वामींची फेक पत्रकारिता आणि फेक दावे पुन्हा जगासमोर | असे पुन्हा तोंडघशी पडले
मागील आठवड्यात रिपब्लिकवर, अर्णब गोस्वामीचा प्राइमटाइम शोमधील तालिबानसंबंधित “Taliban-Split” नावाने मोठी चर्चा झाली.अर्णब गोस्वामी यांनी दावा केला की तालिबान “तुटला आहे”, कारण त्याचे सहसंस्थापक मुल्ला बिरादार यांनी हक्कानी नेटवर्कशी काम करण्यास स्पष्ट नकार दिला होता असं सांगण्यात आलं.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामी अध्यक्ष असलेल्या NBF'ला स्वयंनियमन संस्था म्हणून मान्यता | केंद्राचा निर्णय
एनबीएफ अर्थात न्यूज ब्रॉडकास्टर्स फेडरेशनच्या कार्यकारिणी सदस्य आणि वरिष्ठ सदस्यांनी नुकतीच यांची भेट घेतली. एनबीएफच्या शिष्टमंडळात अर्णब गोस्वामी, मुख्य संपादक, रिपब्लिक मीडिया नेटवर्क, टीव्ही 9 नेटवर्कचे सीईओ बरुण दास, टीव्ही 9 भारतवर्षचे न्यूज डायरेक्टर हेमंत शर्मा यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामी यांना आज विधिमंडळात हजर राहण्यासाठी समन्स
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना विधिमंडळाच्या हक्कभंग समितीसमोर हजर राहण्यासाठी पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे. यापूर्वी नोटीस बजावूनही अर्णब गोस्वामी हजर न राहिल्याने त्यांना हे समन्स बजावण्यात आले असून, उद्या बुधवारी अर्णब गोस्वामी यांना विधिमंडळात हजर राहावे लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी