Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Aryan Khan | बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफची बहीण इसाबेल सोबत शाहरूख खानचा मुलगा आर्यनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Aryan Khan | गेल्या काही दिवसांपुर्वी बॉलुवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला क्रुज ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने अटक केली होती. दरम्यान, काही काळानंतर आर्यन खान सोशल मीडिया समोर येताना दिसत आहे. कतरिना कैफची बहीण इसाबेल सोबतचे आर्यनचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. तसेच या फोटोंमध्ये आर्यन मित्रांसोबत पार्टी करताना दिसून येत आहे तर आर्यन त्याच्या अभिनेत्री श्रृती चौहानच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये गेला होता. यापर्टीमध्ये कतरिनाची बहीण इसाबेल, करण टाकरही दिसून आले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Clean Chit To Aryan Khan | आर्यन खान प्रकरणातील 'फर्जीवाड़ा' पोलखोल झाल्यावर वानखेडे निरुत्तर झाले
आर्यन खान ड्रग्ज क्रूझ प्रकरण शुक्रवारी मोठा निकाल लागला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने खान यांना क्लीन चिट दिली आहे. दरम्यान, अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनीही एनसीबीच्या पहिल्या पथकाने या प्रकरणात चूक केली असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात कारवाई करणारे एजन्सीचे माजी प्रमुख समीर वानखेडे यांना काहीच बोलायचे नाही. वानखेडे यांनीच गेल्या वर्षी क्रूझवर छापा टाकण्याचे नेतृत्व केले होते.
3 वर्षांपूर्वी