Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Ashirwad Capital Share Price | शेअर प्राईस 8 रुपये! फ्री बोनस शेअर्स मिळवा, मल्टिबॅगर शेअर मालामाल करतोय
Ashirwad Capital Share Price | आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पात्र गुंतवणुकदारांना 1:2 प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु
Ashirwad Capital Share Price | आशीर्वाद कॅपिटल कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 1.83 टक्के वाढीसह 5.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. ( आशीर्वाद कॅपिटल कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Ashirwad Capital Share Price | होय! फक्त 4 रुपयाच्या पेनी शेअरचा आशीर्वाद, रोज अप्पर सर्किटवर आदळतोय, कंपनी सुद्धा मजबूत नफ्यात
Ashirwad Capital Share Price | आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये 4.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. आशीर्वाद कॅपिटल कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी जून 2023 चे तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर पाहायला मिळत आहे. (Ashirwad Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Ashirwad Capital Share Price | आशीर्वाद कॅपिटल शेअर्स तेजीत, मजबूत परतावा परताव्यानंतर गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार
Ashirwad Capital Share Price | आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक्स बोनस म्हणून ट्रेड करत होते. आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड कंपनीने नुकताच आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर वाटप केले आहेत. आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी खुश खबर म्हणजे शेअर 10 रुपयांपेक्षा स्वस्त आहे. त्याच वेळी13 जून 2023 पासून आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड कंपनीचे शेअर्स रोज अप्पर सर्किट तोडत आहेत. आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.83 टक्के वाढीसह 4.56 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Ashirwad Capital Share Price Today | फक्त 7 रुपयांचा पेनी शेअर, 5 दिवसात 61% परतावा दिला, रोज अप्पर सर्किट लागतोय, खरेदी करणार?
Ashirwad Capital Share Price Today | ‘आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.91 टक्के वाढीसह 7.43 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने अप्पर सर्किट पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 61 टक्के वाढले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Ashirwad Capital Share Price Today | हा 6 रुपयाचा पेनी शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय, वेगाने पैसा वाढवतोय हा शेअर
Ashirwad Capital Share Price Today | ‘आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड’ या फायनान्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स तुफानी वेगात धावत आहेत. कंपनीने नुकताच आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्सचे वाटप करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट तोडत आहेत. (Ashirwad Capital Limited)
2 वर्षांपूर्वी