Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी सोमवारी सकाळी निधन झाले. काही दिवसांपासून चॅटर्जी हे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. अचानक बिघडलेल्या प्रकृतीमुळे त्यांना १० ऑगस्ट रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
7 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांचे नाणार संबंधित विधानसभेत निवेदन
प्रस्तावित वेस्टकोस्ट रिफायनरी प्रकल्पाबाबत विधानपरिषदेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिले.
7 वर्षांपूर्वी -
नागपूरमध्ये पावसाने केली सरकारची नाचक्की
विधिमंडळाच्या तळघरात पाणी शिरल्याने विधिमंडळाचा देखील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. अर्थातच अंधारात काम करणे शक्य नसल्याने विधिमंडळाचे कामकाज आज बंद करण्यात आले. वीजपुरवठा नसल्याने कामकाज बंद पडण्याची हि पहिलीच वेळ असल्याने सरकारची चांगलीच नाचक्की झाली आहे असा सूर विरोधकांनी लावला.
7 वर्षांपूर्वी